आपल्या कार्यक्रमातून इतर समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नये, आपल्या आनंदातून दुसऱ्याला दु:ख होऊ नये, एवढी काळजी घेत उत्सव शांततेत, दुर्घटना विरहित पार पाडावेत. उत्सवाच्या काळात पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण असतो. त्यामुळे आपल्या परि ...
सोमवारपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवासाठी शहरातील सिद्धविनायक संकुलात गणेश मूर्तींची ७० दुकाने लागली आहेत. घरातला आणि सार्वजनिक मंडळाचा बाप्पा निवडण्यासाठी रविवारी दुपारनंतर झालेल्या पावसातही भक्तांनी गर्दी केली होती. ...
कुंभार समाज बांधव ९ इंच उंचीची गणेश मूर्ती शंभर रुपयांत विक्री करीत आहे. मात्र, तीच मूर्ती बाजारपेठेत २०० ते २५० रुपयांत विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाच्या नावावर काही जणांचे चांगभलं सुरू असल्याचे वास्तव आहे. ...