' गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया' च्या जयघोषात सोमवारी सिंधुदुर्गात ३४ ठिकाणी सार्वजनिक तर ६८ हजार ३१३ ठिकाणी घरगुती अशा एकूण ६८ हजार ३४७ ठिकाणी गणेशमूर्तीची स्थापना करून विधिवत पूजन करण्यात आले. यानिमित्ताने भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून म ...
कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास खडतरच झाला आहे. मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि कोकण रेल्वेचे कोलमडलेले वेळापत्रक यामुळे गणपती घरात आणि मुंबईकर अजून गाडीतच, अशी स्थिती झाली होती. ...
गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला फुले खरेदी करण्यासाठी गेलेल्यांना खिशाला मोठी झळ सोसावी लागली. झेंडू २00 रुपये, तर शेवंती ३00 ते ३५0 रुपये, निशिगंध ५00 ते ६00 रुपये किलो अशा उच्चांकी दराने खरेदी करावी लागली. ...
जळगाव : सोमवारपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त बाजारपेठ फुलली असून विविध फुलांनी, फळांनी आणि सजावटीच्या साहित्यासह गणेशमूर्ती स्टॉल्सवर भक्तगणांनी रविवारी ... ...
श्रीगणेशाच्या आगमनासोबतच ढोल-ताशांच्या गर्जनेचा ज्वर चढायला लागला असून... पयलं नमनं हो, करितो गर्जनं, अमुचं वादनं हो, श्रीगणपती अर्पणं.. असा घोष व्हायला लागला आहे. ...