वर्षभर प्रतीक्षा असलेल्या गणरायाच्या आगमनास अवघा आठवडाभराचा कालावधी उरला असताना, यंदा कोरोनामुळे सार्वजनिक गणेशोत्सवावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने गावोगावी बैठका घेऊन यंदा एक गाव, एक गणपती उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. ...
घरगुती गणपती विसर्जन व अनंतचतुर्दशीदिवशी दान केलेल्या गणेशमूर्ती तसेच निर्माल्य नियोजित ठिकाणी विसर्जित करण्यासाठी महापालिका २२० ट्रॅक्टर भाड्याने घेणार आहे. वर्कशॉप विभागाने तशी निविदाही प्रसिद्ध केली आहे. ...
शिवाजी चौकात यंदा २१ फुटी महागणपतीच्या मूर्तीऐवजी २१ इंच उंचीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. महागणपतीची मूर्ती ही शाहू सांस्कृतिक हॉल (मार्केट यार्ड) शेजारी तयार आहे. ...
कर्ला - आंबेशेत गावातील मिरवणुकीने न नेता साधेपणाने नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या ३३ वर्षांची देखण्या मिरवणुकीची परंपरा यंदा कोरोनामुळे खंडित होणार आहे. ...
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचा गणेशोत्सवही संकटात आहे. व्यक्तींच्या संपर्कातून कोविडचा संसर्ग होतो. त्यामुळे यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करता गणेश मंडळांनीही या संकटाचा एकजुटीने सामना करावा. विघ्नहर्त्याची आराधना करताना कोणतेही विघ्न येऊ ...
भंडाराचा राजा मंडळाचे यंदा १५ वे वर्ष आहे. मंडळाने गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविले आहे. परंतु यंदा कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने सर्व सांस्कृतिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रम रद्द केले आहेत. मूर्तीच्या उ ...