पिंपळगाव बसवंत : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची भीती आणि पोलीस प्रशासनाची उत्सवाबाबत केलेली कडक नियमावली यामुळे अनेक मंडळांनी गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. पिंपळगाव बसवंत व परिसरातील दरवर्षी १२३ मंडळे असतात. यावर्षी फक्त ९ मंडळांनी नोंदण ...
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने अटी व शर्तीच्या अधिन राहून गणपतीची स्थापना करण्याचे निर्देश दिले होते. मंडळांनाही अगदी साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे निर्देश दिले होते. गणेशपुरचा राजा, भंडाराचा राजा यासह विविध मंडळांनी ...
गणेशोत्सव हा एक सार्वजनिक उत्सव आहे. समाजामध्ये एकता असावी, उद्देशाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्त्या गणरायाचे दरवर्षीप्रमाणे यंदाही भाद्रपद शुद्ध चतुर्थीला आगमन झाले. कोरोनाचे विघ्न असले ...
कोरोनाने अवघ्या जगाला हेलावून सोडले आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी अवघ्या देशालाच लॉकडाऊन करण्याची पाळी आली होती. यामुळे मात्र देशाची अर्थव्यवस्थाही विस्कटून गेली व त्यात राज्याचाही समावेश आहे. अशात राज्य शासनाने आता अनलॉकींगची प्रक्रीया सुरू केली ...
जानोरी : मोहाडी गाव व परिसरात रिमझिम पावसाच्या साक्षीने अन,ह्णगणपती बाप्पा मोरया ह्य, ह्यमंगलमूर्र्ती मोरयाह्णअसा जयघोष ,करीत उत्साह आणि भक्तीपूर्ण वातावरणात गणरायाचे स्वागत करण्यात आले. ...
घोटी : शहर परिसरात लाडक्या गणरायाचे साध्या पद्धतीने व शांततेत आगमन झाले. कोरोनाच्या सावटामुळे घोटी शहरातील मंडळानी स्वयंस्फूर्तीने सार्वजनिक गणेशोत्सव न करण्याचा निर्णय घेतला असून, घरोघरी श्रींचे आगमन झाले. घरोघरी गणेशमूर्तींची भक्तिभावाने व विधिवत प ...
सटाणा : गणपती बाप्पा मोरया , मंगल मूर्ती मोरया, बाप्पा आला रे, बापा आला रे च्या गजरात गणेशाचे घरोघरी आगमन झाल्याने शहरात प्रथमच पाच महिन्या नंतर बाजार पेठेत गर्दी व भक्तिमय वातावरण दिसून आले. आज सकाळपासून शहर व परिसरात गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहाच्य ...