lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गणेश आचार्य

गणेश आचार्य

Ganesh acharya, Latest Marathi News

गणेश आचार्यची पत्नी दिसते इतकी सुंदर, दिग्दर्शिका म्हणूनही नाव कमावलं - Marathi News | Ganesh Acharya wife look really preety, directed Hindi Movie too | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गणेश आचार्यची पत्नी दिसते इतकी सुंदर, दिग्दर्शिका म्हणूनही नाव कमावलं

'ABCD' या चित्रपटात त्याने अभिनयाचा जलवाही दाखवला. नुकतंच स्वप्नील जोशी, रुची इनामदार यांची भूमिका असलेल्या 'भिकारी' चित्रपटाचे दिग्दर्शन करून मराठी चित्रपटसृष्टीतही गणेश आचार्यने यशस्वी पाऊल ठेवलंय. ...

तनुश्री दत्ता-नाना पाटेकर प्रकरणाला मिळाले नवे वळण, साक्षीदारांना आठवत नाहीये घटनाक्रम? - Marathi News | Tanushree Dutta’s harassment case agianst Nana patekar loses its way; Witnesses unable to recall the incident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तनुश्री दत्ता-नाना पाटेकर प्रकरणाला मिळाले नवे वळण, साक्षीदारांना आठवत नाहीये घटनाक्रम?

नाना पाटेकर-तनुश्री दत्ता प्रकरणात पोलिसांनी १०-१२ साक्षीदारांचे जबाब आतापर्यंत नोंदवले आहेत. ...

मी भोगले ते तुमची मुलंही भोगतील...! तनुश्री दत्ताने दिला शाप!! - Marathi News | 'Your children will suffer,' Tanushree Dutta CURSES Nana Patekar, Ganesh Acharya and Rakhi Sawant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी भोगले ते तुमची मुलंही भोगतील...! तनुश्री दत्ताने दिला शाप!!

तनुश्रीने नव्याने  नाना पाटकेकर, राकेश सारंग, सामी सिद्दीकी आणि गणेश आचार्य यांच्यावर असली नसली सगळी भडास काढली. केवळ इतकेच नाही तर माझा शाप तुम्हाला भोवणार, कुठलाच देव तुम्हाला वाचवायला येणार नाही, असेही ती म्हणाली. ...

प्रभूदेवाचे 'हे' कौशल्य पाहून थक्क झाला रेमो डिसूझा - Marathi News | Remo D’Souza and Prabhu Deva coming together on Dance +4 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रभूदेवाचे 'हे' कौशल्य पाहून थक्क झाला रेमो डिसूझा

‘स्टार प्लस’वरील ‘डान्स+4’ या नृत्यविषयक कार्यक्रमाचा मंचावर प्रभुदेवा आणि गणेश आचार्य यांनी हजेरी लावली होती.  या भागात रेमो डिसुझाच्या 'एबीसीडी' सिनेमातील प्रमुख कलाकार एकत्र आले होते. ...

#MeToo: तनुश्री दत्ता स्वत: च्या चुका लपविण्यासाठी बोलतेय खोटे - गणेश आचार्य - Marathi News | #MeToo: Tanushree Dutta speaks to hide his own mistakes - Ganesh Acharya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :#MeToo: तनुश्री दत्ता स्वत: च्या चुका लपविण्यासाठी बोलतेय खोटे - गणेश आचार्य

अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकर आणि प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांच्यावर आरोप केल्यानंतर गणेश आचार्यने पुन्हा एकदा तनुश्रीला प्रत्युत्तर दिले आहे. ...

Tanushree Dutta Controversy: नाना पाटेकर, गणेश आचार्य ‘या’ दिवशी देणार तनुश्रीच्या आरोपांना उत्तर! - Marathi News | Nana Patekar, Ganesh Acharya and Rakesh Sarang to address Tanushree Dutta's allegations on October 8 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Tanushree Dutta Controversy: नाना पाटेकर, गणेश आचार्य ‘या’ दिवशी देणार तनुश्रीच्या आरोपांना उत्तर!

‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर नाना पाटेकर यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केले, असा आरोप करणाऱ्या अभिनेत्री तनुश्री दत्ताचा वाद आता ख-या अर्थाने चव्हाट्यावर येणार आहे.  ...

नाना पाटेकर-तनुश्री दत्ताच्या वादात कोरिओग्राफर गणेश आचार्यची उडी! - Marathi News | choreographer ganesh acharya finally speaks on tanushree duttas allegation said nana patekar never misbehaved with anyone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नाना पाटेकर-तनुश्री दत्ताच्या वादात कोरिओग्राफर गणेश आचार्यची उडी!

अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केले होते, या अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या आरोपानंतर २००८ सालच्या एका जुन्या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे.  ...