लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गणेश आचार्य

गणेश आचार्य, मराठी बातम्या

Ganesh acharya, Latest Marathi News

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सेटवर अभिनेत्रींसोबत थिरकले मास्टरजी गणेश आचार्य - Marathi News | Masterji Ganesh Acharya danced with the actresses on the set of Maharashtrachi Hasyajatra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सेटवर अभिनेत्रींसोबत थिरकले मास्टरजी गणेश आचार्य

प्रेक्षकांच्या लाडक्या हास्यजत्रेत कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी हजेरी लावली असल्याची माहिती समोर आली आहे.  ...

गणेश आचार्यच्या तालावर आकाश, सयाजी शिंदेंनी धरला ताल; पाहा 'आहा हेरो'चा making video - Marathi News | marathi movie Ghar Banduk Biryani Aaha Hero song making video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ghar Banduk Biryani: गणेश आचार्यच्या तालावर आकाश, सयाजी शिंदेंनी धरला ताल

Ghar Banduk Biryani:'आहा हेरो' या मिळत असलेल्या प्रतिसादानंतर नागराज मंजुळे यांनी या गाण्याचा मेकिंग व्हिडीओ शेअर केला आहे. ...

'राडा' सिनेमात पाहायला मिळणार मास्टरजी गणेश आचार्य आणि अभिनेत्री हिना पांचाळ यांची जुगलबंदी - Marathi News | Masterji Ganesh Acharya and actress Hina Panchal will be seen in the movie 'Rada' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'राडा' सिनेमात पाहायला मिळणार मास्टरजी गणेश आचार्य आणि अभिनेत्री हिना पांचाळ यांची जुगलबंदी

'राडा' सिनेमाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच हवा सुरू आहे. गणेश आचार्य आणि अभिनेत्री, नृत्यांगना हिना पांचाळ यांची जुगलबंदी पाहणं रंजक ठरेल आणि हे गाणं त्याच्या ठेक्यावर थिरकायला नक्कीच भाग पाडेल यांत शंका नाही. ...

रुपेरी पडद्यावर होणार 'राडा'; अ‍ॅक्शनपॅक्ड सिनेमाचा दमदार टीझर प्रदर्शित - Marathi News | marathi upcoming movie raada official teaser out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रुपेरी पडद्यावर होणार 'राडा'; अ‍ॅक्शनपॅक्ड सिनेमाचा दमदार टीझर प्रदर्शित

Raada: फुल्ल ऑफ अ‍ॅक्शन, कॉमेडी आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेल्या 'राडा'चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ...

गणेश आचार्यची पत्नी पाहिली का?, दिसते फार सुंदर, दिग्दर्शिका म्हणूनही नाव कमावलं - Marathi News | Do You Know Ganesh Acharya wife look really preety, directed hindi movie too | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गणेश आचार्यची पत्नी पाहिली का?, दिसते फार सुंदर, दिग्दर्शिका म्हणूनही नाव कमावलं

विधी आणि गणेश यांना सौंदर्या नावाची मुलगी आहे. गणेश आचार्यने बॉलीवूडच्या गाजलेल्या गाण्यांसाठी कोरियोग्राफी केली आहे.'लज्जा' चित्रपटातील बडी मुश्किल है… या गाण्यावर धकधक गर्ल माधुरी दीक्षित आणि मनीषा कोईराला यांना थिरकवलं.  ...

Fat to fit! गणेश आचार्यची वेट लॉस जर्नी; 200 किलो वजनावरुन थेट 98 किलो वजन - Marathi News | famous choreographer ganesh acharya Weight Loss Journey lost 98 kg | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Fat to fit! गणेश आचार्यची वेट लॉस जर्नी; 200 किलो वजनावरुन थेट 98 किलो वजन

Ganesh acharya: २०१५ मध्ये त्यांचं वजन २०० किलो होतं. मात्र, अथक परिश्रम, वर्क आऊट यामुळे त्यांनी अवघ्या काही वर्षात  वजन कमी करुन ९८ किलोपर्यंत आणलं. ...

विनयभंगप्रकरणी गणेश आचार्यविरोधात न्यायालयात आरोपपत्र - Marathi News | Chargesheet against Ganesh Acharya in molestation case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विनयभंगप्रकरणी गणेश आचार्यविरोधात न्यायालयात आरोपपत्र

आचार्य हा २००९ ते २०१० पर्यंत शरीरसंबंध ठेवण्यास सांगत पॉर्न व्हिडीओ पाहण्याची सक्ती करीत असल्याचा पीडितेचा आरोप आहे ...

VIDEO : बर्थडे पार्टीत गोविंदा आणि गणेश आचार्यचा धमाकेदार डान्स, या बॉलिवूड सेलिब्रिटींनीही लावली हजेरी... - Marathi News | Govinda danced on his 90s song goriya chura na mera jiya on the occasion of his birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : बर्थडे पार्टीत गोविंदा आणि गणेश आचार्यचा धमाकेदार डान्स, या बॉलिवूड सेलिब्रिटींनीही लावली हजेरी...

यादरम्यान गोविंदाने आपल्या ९० च्या दशकातील हिट गाण्यांवर जोरदार डान्स केला. त्याचं घर पार्टीसाठी सजवण्यात आलं होतं. ...