लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गजानन महाराज मंदिर

गजानन महाराज मंदिर, मराठी बातम्या

Gajanan maharaj mandir, Latest Marathi News

संत गजानन महाराजांच्या पालखीने दुमदुमली रिसोडनगरी! - Marathi News | Saint Gajanan Maharaj's palanquin rudragnagiri! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :संत गजानन महाराजांच्या पालखीने दुमदुमली रिसोडनगरी!

रिसोड : गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त निघालेल्या श्रींच्या पालखीने रिसोड नगरी दुमदुमून गेली होती. स्थानिक गजनान महाराज मंदिरात ७ फेब्रुवारी रोजी गजाजन महाराज प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ...

लाखो भाविकांनी फुलली संतनगरी; ‘श्रीं’चा प्रकट दिन सोहळा उत्साहात!  - Marathi News | Lakhs of devotees full of peace; 'Shree's manifest day celebration enthusiasm!' | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लाखो भाविकांनी फुलली संतनगरी; ‘श्रीं’चा प्रकट दिन सोहळा उत्साहात! 

जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते... नामघोष करीत ३ लाख भाविक भक्तांचा भक्तीसागर व १३१८ भजनी दिंड्यांच्या सहभागातून श्रींचा १४0 वा प्रकट दिन उत्सव ७ रोजी भक्तीमय वातावरणात पार पडला. ...

शेगाव : ‘श्रीं’चरणी  लक्षावधी भाविक नतमस्तक! - Marathi News | Shegaon: Hundreds of thousands of devotees of Lord Shiva! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेगाव : ‘श्रीं’चरणी  लक्षावधी भाविक नतमस्तक!

शेगाव : विदर्भ पंढरीनाथ संत गजानन महाराजांच्या प्रकट दिन महो त्सवानिमित्त बुधवारी तीन लाखांवर भाविकांनी हजेरी लावली. दोन  लाखांच्यावर भाविकांनी ‘श्रीं’च्या महाप्रसादाचा लाभ घेतला असून,  अलोट  गर्दीमुळे संत नगरी फुलून गेली होती. दोन लाखांच्यावर भाविका ...

प्रकट दिन महोत्सवानिमित्त शेगावात ‘श्रीं’च्या दर्शनासाठी भाविकांची रीघ! - Marathi News | The devotees visit the Shagaga to celebrate the day of Mahatmas. | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :प्रकट दिन महोत्सवानिमित्त शेगावात ‘श्रीं’च्या दर्शनासाठी भाविकांची रीघ!

शेगाव : विदर्भ पंढरीनाथ संत गजानन महाराजांच्या प्रकट दिन महो त्सवानिमित्त मंगळवारी रात्रीपासूनच शेगावात भाविकांची गर्दी झाली होती.  भाविकांच्या अलोट गर्दीमुळे समाधी दर्शनबारी आनंदसागर रोडवरील  विसाव्यापर्यंत पोहोचली होती.  ...

डोंबिवलीत गण गण गणात बोतेची धून - Marathi News | Dombivliit Gan Gan Gana Botechi Dhoon | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत गण गण गणात बोतेची धून

डोंबिवली शहरातील ठिकठिकाणी असलेल्या संत शिरोमणी श्री गजानन महाराजांच्या उपासना केंद्रामध्ये बुधवारी पहाटेपासूनच महाराजांचा प्रकट दिन सोहळा मोठ्या भक्तीभावाने संपन्न झाला. ठिकठिकाणी गण गण गणात बोते, गजानन महाराज की जय अशा घोषणा आणि धून लावण्यात आली हो ...

 श्री गजानन महाराज प्रकटदिन महोत्सव : लक्षावधी भाविकांच्या श्रद्धेने फुलली संतनगरी - Marathi News | Shri Gajanan Maharaj Festival: millions of devotees gatherd | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : श्री गजानन महाराज प्रकटदिन महोत्सव : लक्षावधी भाविकांच्या श्रद्धेने फुलली संतनगरी

शेगाव :  'गजानना अवलीया, अवतरले जग ताराया', 'गण गण गणात बोते' च्या गजरात शेगाव येथे संत श्री गजानन महाराज यांचा १४० वा प्रकट दिन बुधवारी लाखो भाविकांच्या साक्षिने उत्साहात साजरा करण्यात आला. ...

श्री गजाननाच्या जयजयकाराने नागपूर दुमदुमले; प्रकटदिनोत्सवाला उत्साही सुरुवात - Marathi News | Nagpur's humming in the praise of Shri Gajanan; An enthusiastic start of the showbiz festival | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :श्री गजाननाच्या जयजयकाराने नागपूर दुमदुमले; प्रकटदिनोत्सवाला उत्साही सुरुवात

श्री संत गजानन महाराजांच्या १४० व्या प्रकटदिनोत्सवाला दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. ...

श्री संत गजानन महाराज प्रगटदिनानिमित्त मालेगावात पालखी सोहळा; चौकाचौकात रांगोळ्या काढून स्वागत - Marathi News | Gajanan Maharaj Palkhi ceremony in Malegaon | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :श्री संत गजानन महाराज प्रगटदिनानिमित्त मालेगावात पालखी सोहळा; चौकाचौकात रांगोळ्या काढून स्वागत

मालेगाव:  श्री संत गजाननमहाराज प्रगटदिनानिमित्त मालेगावातील मालेगाव वाशिम राज्यमहामार्गावरील श्री संत गजानन महाराज मंदिरात संत गजानन महाराज प्रगटदिनानिमित्त ६ फेब्रुवारी रोजी मालेगाव शहरात पालखी सोहळा पार पडला . ...