तुम्ही एकत्र या, आमच्याशी लढा. परंतु अमोल किर्तीकर यांना लोकसभेत पाठवण्याची जबाबदारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची आहे असं आव्हान अनिल परबांनी दिले आहे. ...
वैफल्यग्रस्त झाल्याने रामदास कदम आदळआपट करत आहेत. रामदास कदम माझ्याबद्दल पक्ष नेतृत्वाच्या मनात आणि जनतेच्या मनात हेतूपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायेत असा आरोप खासदार गजानन किर्तीकरांनी लावला. ...