ती जीव वाचविण्यासाठी जवळ असलेल्या सागाच्या झाडाचा आसरा घेऊन झाडावर चढली खरी, मात्र झाड कमी उंचीचे असल्याने वाघाने झडप घालून तिला खाली खेचले व तिच्या मानेला पकडून १०० मीटर फरपटत नेले. ...
शासकीय कॅम्पमधील हत्ती मुकेश अंबानी यांच्या खासगी प्राणिसंग्रहालयाला देत असल्यावरून स्थानिकांचा बराच विरोध होता. वन्यजीव प्रेमी तसेच स्थानिक नागरिकांनी पर्यटनाचा मुद्दा उपस्थित करून विरोध दर्शविला होता. ...
गडचिरोलीत आज पोलीस विभागातर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची उपस्थिती होती. ...
Gadchiroli News: गेल्या ३ दिवसांपासून महाराष्ट्र - तेलंगणाच्या सीमेवरील प्राणहिता नदीवर सुरू असलेल्या पुष्कर मेळ्यात स्वित्झर्लंड येथील एका युवकाने हजेरी लावत भारतीय धार्मिक परंपरेचा जवळून अनुभव घेतला. ...
Devendra Fadnavis: ''कोरोना काळात आदिवासींना मदत करण्याऐवजी यांनी दारू दुकानदारांना मदत केली. 50 टक्के दारू लायसन्सची फी रद्द केली, विदेशी दारुवरचा कर अर्धा केला, राज्यात बेवड्यांचे सरकार आले आहे.'' ...