लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गडचिरोली

गडचिरोली

Gadchiroli, Latest Marathi News

दुर्गम भागातील युवकाची झेप; गडचिरोलीकर हितेश होणार भारतीय हवाई दलात ‘फ्लाईंग ऑफिसर’ - Marathi News | Gadchirolikar Hitesh Sontakke to be 'Flying Officer' in Indian Air Force | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दुर्गम भागातील युवकाची झेप; गडचिरोलीकर हितेश होणार भारतीय हवाई दलात ‘फ्लाईंग ऑफिसर’

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या सीडीएस (कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस) परीक्षेत देशातून चौथ्या क्रमांकाने तो उत्तीर्ण झाला आहे. हैदराबाद येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तो हवाई दलात ‘फ्लाईंग ऑफिसर’ म्हणून रुजू होईल. ...

जंगलात अस्वलाचा शेतकऱ्यावर हल्ला; कुऱ्हाडीने प्रतिकार करताना झटापटीत दोघांचाही मृत्यू - Marathi News | bear attack on a farmer in the forest, killing both of them while fighting with an ax | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जंगलात अस्वलाचा शेतकऱ्यावर हल्ला; कुऱ्हाडीने प्रतिकार करताना झटापटीत दोघांचाही मृत्यू

सम्मा दुग्गा हे गावालगत असलेल्या स्वत:च्या शेतात बकर्‍या व जनावरे चारायला गेले होते. दरम्यान अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. ...

पाणी पुरवठ्याच्या पाईपमध्ये रहस्यमयरित्या आढळला तरुणाचा मृतदेह; गडचिराेलीतील घटना - Marathi News | The body of a young man was mysteriously found in a water supply tank | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पाणी पुरवठ्याच्या पाईपमध्ये रहस्यमयरित्या आढळला तरुणाचा मृतदेह; गडचिराेलीतील घटना

याेगेशने बुधवारीच पाण्याच्या टाकीत आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ...

Firing : सहकाऱ्यावर गोळी झाडली, नंतर स्वत:वर गोळी झाडून जवानाने केली आत्महत्या - Marathi News | Policeman commits suicide by shooting his colleague | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सहकाऱ्यावर गोळी झाडली, नंतर स्वत:वर गोळी झाडून जवानाने केली आत्महत्या

Firing And Suicide : दोघेही पुणे एसआरपीएफ ग्रुपमधील, गडचिरोलीत होते कर्तव्यावर ...

दोन जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, १२ लाखांचे होते इनाम - Marathi News | Surrender of two extremist Naxalites, the reward was 12 lakhs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोन जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, १२ लाखांचे होते इनाम

१२ लाखांचे इनाम, दोघेही होते एरिया कमिटी मेंबर पदावर कार्यरत ...

पोलीस पाटलाची नक्षलवाद्यांकडून हत्या; गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील घटना - Marathi News | Naxals killed Police patil in Etapalli taluka of Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पोलीस पाटलाची नक्षलवाद्यांकडून हत्या; गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील घटना

ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली हे स्पष्ट होऊ शकले नाही. ...

Video: काँग्रेसचा तीव्र संताप... "महाराष्ट्रातील हत्ती गुजरातमधील अंबानींच्या पार्कमध्ये नेणे खेदजनक" - Marathi News | Video: Congress angry ... Elephants from Maharashtra run away in Ambani's new park in Gujarat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीव्र संताप... ''महाराष्ट्रातील हत्ती गुजरातमधील अंबानींच्या पार्कमध्ये नेणे खेदजनक''

महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी ट्विटरवरुन पोस्ट केली आहे. ...

निराधारांना शाेधून याेजनांचा लाभ द्या, राज्यमंत्री बच्चू कडूंचे प्रतिपादन - Marathi News | Give the benefit of the scheme to the destitute | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :निराधारांना शाेधून याेजनांचा लाभ द्या, राज्यमंत्री बच्चू कडूंचे प्रतिपादन

मंत्री कडू यांनी शालेय शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण तसेच समाजकल्याण विभागाचा आढावा घेतला ...