Ajit Pawar : अतिवृष्टी झालेल्या गडचिरोली जिल्हयातील सिरोंचा, भामरागड आणि अहेरी भागातील गावांची पाहणी आज अजित पवार यांनी केल्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. ...
सिराेंचा शहर प्राणहिता नदीच्या काठावर वसले आहे. प्राणहिता नदीचे पाणी गाेदावरी नदीत येते. गाेदावरी नदीचे वाढलेले पाणी सिराेंचा शहरात शिरते. यात मेडिगड्डा प्रकल्पाची भर पडली आहे. ...