लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गडचिरोली

गडचिरोली

Gadchiroli, Latest Marathi News

मेडीगड्डा प्रकल्पग्रस्तांनी घरांवर लावले काळे झेंडे; मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने शासनाचा निषेध - Marathi News | Protest against state government; Medigadda project victims hoist Black flags on houses | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मेडीगड्डा प्रकल्पग्रस्तांनी घरांवर लावले काळे झेंडे; मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने शासनाचा निषेध

महाराष्ट्र शासनाने तेलंगणा सरकारला जाब विचारून योग्य तो न्याय द्यावा, शेतकऱ्यांची मागणी ...

पाणी काढताना विहिरीत तोल जाऊन अल्पवयीन मुलीचा मृत्यू - Marathi News | A minor girl died after falling into a well while fetching water | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पाणी काढताना विहिरीत तोल जाऊन अल्पवयीन मुलीचा मृत्यू

इल्लूर येथील घटना, वाचविण्याचे ग्रामस्थांचे प्रयत्न व्यर्थ ...

23 किमीची पायपीट; छत्तीसगडची महिला रुग्ण उपचारासाठी गडचिरोलीच्या लाहेरीत - Marathi News | 23 km of walking; Female patient of Chhattisgarh in Laheri of Gadchiroli for treatment | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :23 किमीची पायपीट; छत्तीसगडची महिला रुग्ण उपचारासाठी गडचिरोलीच्या लाहेरीत

आराेग्यपथाच्या दुरवस्थेला मिळाले आप्तेष्टांच्या पायांचे बळ ...

शेतात एकटीच काम करणाऱ्या महिलेला वाघाने केले ठार - Marathi News | A woman working alone in the field was killed by a tiger | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शेतात एकटीच काम करणाऱ्या महिलेला वाघाने केले ठार

गडचिराेली तालुक्यात गावापासून दाेन किमीवरची घटना ...

गडचिरोलीत वृक्षलागवडीविरोधात नक्षलवाद्यांची पत्रकबाजी, वन कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी - Marathi News | Naxalists' pamphlets against tree plantation, threat to kill forest employees | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत वृक्षलागवडीविरोधात नक्षलवाद्यांची पत्रकबाजी, वन कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी

वन कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण ...

खड्डा वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी बस शेतात घुसली; कोणीही जखमी नाही - Marathi News | An ST bus entered the field while crossing the potholes near Sironcha, no one injured | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :खड्डा वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी बस शेतात घुसली; कोणीही जखमी नाही

सिरोंचा जवळील घटना ...

जहाल नक्षली शंकर रावचा मृत्यू; सहकाऱ्यानेच केली हत्या? - Marathi News | Maoists kill member Shankar Rao who gunned down sr, term him police spy | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जहाल नक्षली शंकर रावचा मृत्यू; सहकाऱ्यानेच केली हत्या?

गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो युवक-युवतींना नक्षल चळवळीकडे आकर्षित करण्यात त्याचा महत्त्वाचा वाटा होता. ...

जंगलात बैल चारण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचे निम्मे शरीर वाघाने केले फस्त; दुसऱ्या दिवशी लागला शाेध - Marathi News | man killed in a tiger while feeding the bulls in the forest, body found on second day | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जंगलात बैल चारण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचे निम्मे शरीर वाघाने केले फस्त; दुसऱ्या दिवशी लागला शाेध

चामाेर्शी तालुक्याच्या भाडभिडी माेकासातील घटना ...