लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गडचिरोली

गडचिरोली

Gadchiroli, Latest Marathi News

कोनसरीच्या लोहप्रकल्पात अपघात; ट्रकखाली दबून ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू - Marathi News | Gadchiroli | Accidents at Konsari's iron plant; Tractor driver died after being crushed under a truck | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कोनसरीच्या लोहप्रकल्पात अपघात; ट्रकखाली दबून ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू

रस्त्याच्या कामावरील गिट्टीने भरलेला ट्रक ट्रॅक्टरवर उलटला ...

पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस जवानावर गुन्हा; हुंड्यासाठी छळ करत असल्याचा आरोप - Marathi News | Case against policeman in wife's suicide case; Allegation of torture for dowry | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस जवानावर गुन्हा; हुंड्यासाठी छळ करत असल्याचा आरोप

अवघ्या दीड वर्षाचा मुलगा आणि अडीच वर्षांच्या मुलीसमोर उषा यांनी गळफास घेतला होता. ...

कोरची तालुक्यात हत्तींचा पुन्हा उच्छाद; धावत्या दुचाकीस्वारांना खाली पाडले - Marathi News | Wild elephants hits speeding bikers in Korchi tehsil | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कोरची तालुक्यात हत्तींचा पुन्हा उच्छाद; धावत्या दुचाकीस्वारांना खाली पाडले

दुचाकीस्वारांना हत्तींनी पाडण्याच्या घटनेसोबत जंगली हत्ती गावापासून जास्त लांब नसल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत वाढली आहे. ...

मुख्यमंत्र्यांचे ‘जय जवान, जय किसान’, गडचिरोलीत पोलिसांसोबत तर मुंबईत शेतकऱ्यांसोबत साजरी केली दिवाळी - Marathi News | Chief Minister's 'Jai Jawan, Jai Kisan' celebrated Diwali with police in Gadchiroli and with farmers in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांचे ‘जय जवान, जय किसान’, गडचिरोलीत पोलिसांसोबत तर मुंबईत शेतकऱ्यांसोबत साजरी केली दिवाळी

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी दोन महत्त्वाचे निर्णय घेेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी संध्याकाळी वर्षा या शासकीय निवासस्थानी शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केेली ...

गडचिरोलीमधील अतिदुर्गम भागात पोलीस जवानांसोबत एकनाथ शिंदेंनी साजरी केली दिवाळी - Marathi News | CM Eknath Shinde celebrated Diwali with policemen in a remote area in Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीमधील अतिदुर्गम भागात पोलीस जवानांसोबत एकनाथ शिंदेंनी साजरी केली दिवाळी

धोडराज येथील अतिदुर्गम व अतिसंवेदनशील भागातील पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन झाले. ...

गडचिरोलीच्या दुर्गम भागात मुख्यमंत्र्यांनी साजरी केली दिवाळी; पोलीस जवानांसह नागरिकांना साहित्य वाटप - Marathi News | CM Eknath Shinde celebrates Diwali in remote areas of Gadchiroli; Distribution of sweets and other useful stuff to citizens along with police | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीच्या दुर्गम भागात मुख्यमंत्र्यांनी साजरी केली दिवाळी; पोलीस जवानांसह नागरिकांना साहित्य वाटप

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते धोडराज पोलीस मदत केंद्राच्या नवीन इमारतीचे उद्घाटन ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गडचिरोली दौऱ्यावर; पोलिसांसोबत दिवाळी साजरी करणार - Marathi News | CM Eknath Shinde on Gadchiroli tour, will celebrate diwali with the police | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गडचिरोली दौऱ्यावर; पोलिसांसोबत दिवाळी साजरी करणार

''पालकमंत्री असताना मी दरवर्षी त्यांच्या सोबत दिवाळी साजरी करत असायचो, तीच परंपरा कायम ठेवत दिवाळी साजरी करणार.'' ...

गुरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू, तीन महिन्यांपूर्वी मोठा भाऊही ठरला होता व्याघ्रबळी - Marathi News | A cowherd who went to graze cattle died in a tiger attack, three months ago his elder brother also became a tiger victim | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गुरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू, तीन महिन्यांपूर्वी मोठा भाऊही ठरला होता व्याघ्रबळी

प्रभाकर तुकाराम निकुरे (६०) रा. कळमटोला ता. गडचिरोली असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या गुराख्याचे नाव आहे. ...