लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गडचिरोली

गडचिरोली

Gadchiroli, Latest Marathi News

कुलगुरूंची पीएचडी अर्हता व अनुभवात गफलत, तर प्र-कुलगुरूंकडे अकॅडमिक लेवल नाही? - Marathi News | VC lacks PhD qualifications and experience, the Pro VC does not have an academic level? | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कुलगुरूंची पीएचडी अर्हता व अनुभवात गफलत, तर प्र-कुलगुरूंकडे अकॅडमिक लेवल नाही?

डाॅ. प्रशांत बाेकारे व डाॅ. श्रीराम कावळे यांच्या नियुक्तीविराेधात न्यायालयात जनहित याचिका ...

वडाच्या झाडाला गळफास लावून शेतकऱ्याने संपविली जीवनयात्रा; एक दिवसापासून हाेता बेपत्ता - Marathi News | farmer ended his journey by hanging himself from a banyan tree He has been missing for a day | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वडाच्या झाडाला गळफास लावून शेतकऱ्याने संपविली जीवनयात्रा

बालकदास लव्हाजी अंबादे (वय,५४) रा. कुंभीटाेला असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ...

बनावट सही करून ३५ लाखांची रक्कम केली हडप; आरोपीचा शोध घेण्याचे यंत्रणेपुढे आव्हान - Marathi News | Extortion of 35 lakhs by forged signature | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बनावट सही करून ३५ लाखांची रक्कम केली हडप; आरोपीचा शोध घेण्याचे यंत्रणेपुढे आव्हान

ताेडसातील प्रकार : २० पेक्षा अधिक धनादेश वटवले ...

दमा औषधीसाठी उसळली ५० हजारांवर रुग्णांची गर्दी; मृग नक्षत्राच्या पर्वावर देसाईगंजात वितरण - Marathi News | 50,000 people rush to get asthma medicine; Distribution in Desaiganj on the occasion of Mrig Nakshatra | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दमा औषधीसाठी उसळली ५० हजारांवर रुग्णांची गर्दी; मृग नक्षत्राच्या पर्वावर देसाईगंजात वितरण

औषधी घेण्यासाठी लागल्या लांबच लांब रांगा; सेवाभावी संस्था आल्या पुढे ...

Gadchiroli: दम्यावरील औषध घेण्यासाठी उसळली ५० हजारांवर रुण्गांची गर्दी, मृग नक्षत्राच्या पर्वावर देसाईगंजात वितरण  - Marathi News | Gadchiroli: Rush of 50,000 people to buy asthma medicine, distributed in Desaiganj on the occasion of Mrig Nakshatra | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दम्यावरील औषध घेण्यासाठी उसळली ५० हजारांवर रुण्गांची गर्दी

Gadchiroli: मृग नक्षत्राच्या पर्वावर देसाईगंज येथे ८ जुन राेजी सांयकाळी ६ वाजेपासून दमा औषधीचे वितरण करण्यास सुरूवात झाली. ही औषधी घेण्यासाठी देशभरातील रूग्णांचे जत्थे ७ जुनपासूनच देसाईगंज येथे दाखल झाले. ...

दाेन दुचाकींसह अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त; आरमाेरी पाेलिसांची कारवाई - Marathi News | Two and a half lakh worth of goods seized including two-wheelers; Aarmory police action | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दाेन दुचाकींसह अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त; आरमाेरी पाेलिसांची कारवाई

दारू व दुचाकी मिळून एकूण ४२,७०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. ...

पुराच्या तडाख्यातून सुटले; पण शासकीय कर्जाच्या फेऱ्यात अडकले ! - Marathi News | survived the flood; But stuck in the cycle of government loan | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पुराच्या तडाख्यातून सुटले; पण शासकीय कर्जाच्या फेऱ्यात अडकले !

२८ वर्षांपासून किन्हाळा व अरततोंडीवासी वाहताहेत कर्जाचा भार ...

 अखेर ४३ दिवसानंतर मिळाले ११ काेटी; तेलंगणाच्या बॅरेजमध्ये गेली आहे जमीन  - Marathi News | Finally got 11 crores after 43 days; Land has gone to barrage in Telangana | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली : अखेर ४३ दिवसानंतर मिळाले ११ काेटी; तेलंगणाच्या बॅरेजमध्ये गेली आहे जमीन 

राज्य सरकारने यासाठी ११ काेटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यानंतर बुधवारी आंदाेलन मागे घेण्यात आले. ...