लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गडचिरोली

गडचिरोली

Gadchiroli, Latest Marathi News

गडचिरोलीचा विकास झाला... 'सीएसआर'चा निधी बंद करा, भाजप आमदाराची अजब मागणी - Marathi News | Gadchiroli has developed... Stop the funding of 'CSR', BJP MLA's strange demand | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीचा विकास झाला... 'सीएसआर'चा निधी बंद करा, भाजप आमदाराची अजब मागणी

गडचिरोलीचा विकास झाला, त्यामुळे अतिरिक्त ३० टक्के निधी दिल्याने शासनाचे नुकसान होत असल्याचा आश्चर्यकारक दावाही त्यांनी केला आहे. ...

पुजाऱ्याच्या गावठी उपचारामुळेच गणेशचा मृत्यू; रूग्णालयात उपचारच घेतला नाही! - Marathi News | Ganesh death due to priest's village treatment; No treatment at the hospital, gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पुजाऱ्याच्या गावठी उपचारामुळेच गणेशचा मृत्यू; रूग्णालयात उपचारच घेतला नाही!

गणेश तेलामी याने तब्बल तीन महिने पुजाऱ्यांकडून गावठी उपचार घेतला. प्रकृती अतिशय गंभीर झाल्यावर लोकबिरादरी प्रकल्पाच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. ...

अज्ञानामुळे बळी : पुजाऱ्याच्या गावठी उपचारामुळेच गणेशचा मृत्यू - Marathi News | Victim of Ignorance: Ganesh's death due to village treatment of the priest | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अज्ञानामुळे बळी : पुजाऱ्याच्या गावठी उपचारामुळेच गणेशचा मृत्यू

शासकीय रूग्णालयात उपचारच घेतला नाही. ...

दुचाकीवर खाट, त्यावर बांधला मृतदेह; रुग्णवाहिकाच मिळाली नाही - Marathi News | A cot on a bike, a dead body tied to it; No ambulance was found | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दुचाकीवर खाट, त्यावर बांधला मृतदेह; रुग्णवाहिकाच मिळाली नाही

गडचिरोलीच्या दुर्गम भागात आरोग्यसेवेचे धिंडवडे ...

फेरीवाल्यांचे साेंग घेऊन आलेल्या शिकारी टाेळीचा वाघांवर डाेळा? वन विभागाच्या जागेवरच मुक्काम ठाेकून रचत हाेते कट - Marathi News | The hunters who came with the hawkers attacked the tigers plot was formed by staying at the forest department premises | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :फेरीवाल्यांचे साेंग घेऊन आलेल्या शिकारी टाेळीचा वाघांवर डाेळा? वन विभागाच्या जागेवरच मुक्काम ठाेकून रचत हाेते कट

वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युराेने देशभरातील व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या शिकारीची शक्यता वर्तवली हाेती. ...

११ खुनांसह हिंसक कारवाया, आठ लाखांचे बक्षीस असलेल्या दोन नक्षल्यांचे आत्मसमर्पण - Marathi News | Violent activities including 11 murders, surrender of two naxalites with a reward of eight lakhs | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :११ खुनांसह हिंसक कारवाया, आठ लाखांचे बक्षीस असलेल्या दोन नक्षल्यांचे आत्मसमर्पण

२८ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान नक्षली सप्ताह होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांचे हे मोठे यश असल्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी म्हटले आहे. ...

रुग्णवाहिका न मिळाल्याने क्षयरोगग्रस्त युवकाचा मृतदेह दुचाकीवर खाटेला बांधून नेला - Marathi News | mbulance was not available, body of young man suffering from tuberculosis was tied to bed on bike | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रुग्णवाहिका न मिळाल्याने क्षयरोगग्रस्त युवकाचा मृतदेह दुचाकीवर खाटेला बांधून नेला

कृष्णार येथील एका २३ वर्षीय युवकाचा क्षयरोगामुळे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. १ ...

मामेसासऱ्याचा भाचेजावयाने घेतला जीव, रागाच्या भरात केला काठीने वार - Marathi News | man killed by his nephew son-in-law in gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मामेसासऱ्याचा भाचेजावयाने घेतला जीव, रागाच्या भरात केला काठीने वार

आरोपी विरुद्ध भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्ह्याची नोंद करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. ...