लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गडचिरोली

गडचिरोली

Gadchiroli, Latest Marathi News

टीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक कोटलावार निलंबित, बेकायदेशीर कामे केल्याचा ठपका - Marathi News | TDC regional manager Kotlawar suspended, charged with illegal activities | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :टीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक कोटलावार निलंबित, बेकायदेशीर कामे केल्याचा ठपका

प्रादेशिक व्यवस्थापक गजानन कोटलावार यांच्याबाबत महामंडळाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. ...

गाेंडी भाषेतील पहिल्या शाळेला कधी मिळणार शिक्षण हक्क? - Marathi News | When will the first school in Gondi language get right to education? | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गाेंडी भाषेतील पहिल्या शाळेला कधी मिळणार शिक्षण हक्क?

शासन, प्रशासन उदासीन : ग्रामस्थांची थेट उच्च न्यायालयात धाव ...

जिल्ह्यात डोळ्याच्या साथीनंतर तापाने फणफणले चिमुकले; शासकीय रुग्णालयात गर्दी - Marathi News | In Gadchiroli district, after an eye infection, children are suffering from fever, cold; Crowded in government hospitals | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जिल्ह्यात डोळ्याच्या साथीनंतर तापाने फणफणले चिमुकले; शासकीय रुग्णालयात गर्दी

जलजन्य आजाराने पसरले हातपाय ...

शेतात कुजलेल्या स्थितीत आढळला मृतदेह; पोलिसांत तक्रार दाखल - Marathi News | dead body was found in a decomposed state in the field | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शेतात कुजलेल्या स्थितीत आढळला मृतदेह

सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्लीजवळ प्राणहिता नदीकाठावरील शेतात ५ ऑगस्ट रोजी कुजलेल्या स्थितीत एका इसमाचा मृतदेह आढळून आला. ...

खंडणीखोर पत्रकारांचे गुन्हेगारी कारनामे, दोघांवर बलात्कार, विनयभंगाचा गुन्हा - Marathi News | Criminal exploits of extortionist journalists; rape of two, crime of molestation | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :खंडणीखोर पत्रकारांचे गुन्हेगारी कारनामे, दोघांवर बलात्कार, विनयभंगाचा गुन्हा

पत्रकारितेच्या आडून ब्लॅकमेलिंगचा गोरखधंदा : पोलिसांकडून कसून चौकशी ...

Gadchiroli: सुरजागड लोहखाणीत अपघात, अभियंत्यासह तिघांचा मृत्यू - Marathi News | Gadchiroli: Accident in Surjagad iron mine, three dead including an engineer | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सुरजागड लोहखाणीत अपघात, अभियंत्यासह तिघांचा मृत्यू

Gadchiroli: एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथील लोहखाण उत्खनन करताना अपघात झाल्याने तरुण अभियंत्यासह दोन परप्रांतीय मजूर असे एकूण तिघे जण ठार झाले. ही घटना ६ ऑगस्टला सायंकाळी साडेसहा वाजता घडली. ...

निराधारांना जुलैपासून मिळणार दीड हजार रुपये मानधन; आठ दिवसांत रक्कम होणार खात्यात जमा - Marathi News | Destitute will get 1500 rupees gratuity from July amount will be deposited in the account within eight days | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :निराधारांना जुलैपासून मिळणार दीड हजार रुपये मानधन; आठ दिवसांत रक्कम होणार खात्यात जमा

संजय गांधी निराधार अनुदान व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेंतर्गत सर्व लाभार्थ्यांच्या अर्थसाहाय्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय २८ जून २०२३ रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. ...

Nagpur: गडचिरोलीच्या शेतमजूर महिलेचे नागपुरात अवयवदान - Marathi News | Nagpur: Organ donation of Gadchiroli farm laborer woman in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गडचिरोलीच्या शेतमजूर महिलेचे नागपुरात अवयवदान

Organ donation: अवयवदानाच्या अनन्यसाधारण महत्त्व आता समाजात रुजायला लागल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील शेतमजूर महिलच्या अवयवदानासाठी तिच्या नातेवाईकांनी परवानगी देणे हे याचे द्योतक आहे. ...