लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गडचिरोली

गडचिरोली

Gadchiroli, Latest Marathi News

कराराचा भंग, सूरजागडमध्ये अवैध लोहखनीज उत्खनन; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस - Marathi News | Breach of contract, illegal mining of iron ore in Surajgarh; High Court Notice to Central Govt | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कराराचा भंग, सूरजागडमध्ये अवैध लोहखनीज उत्खनन; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस

कराराचा भंग केल्याचा कंत्राटदार कंपनीवर आरोप: स्पष्टीकरणासाठी महिनाभराची मुदत ...

गृहमंत्री महाराष्ट्राच्या शेवटच्या गावात, बॉर्डरवर संवाद; जवानांचं वाढवलं मनोबल - Marathi News | Home Minister communicates at Maharashtra's last village, border; Increased morale of soldiers | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गृहमंत्री महाराष्ट्राच्या शेवटच्या गावात, बॉर्डरवर संवाद; जवानांचं वाढवलं मनोबल

गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील मान्ने राजाराम परिसरात पोलिसांशी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले ...

Naxalites Encounter : 38 लाखांचे बक्षीस असलेले 3 नक्षलवादी चकमकीत ठार; पोलिसांच्या C60 दलाला मिळाले मोठे यश - Marathi News | three naxalites killed in encounter with c60 force 38 lakh reward in Gadchiroli, Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :38 लाखांचे बक्षीस असलेले 3 नक्षलवादी चकमकीत ठार; C60 दलाला मोठे यश

Naxalites Encounter : अहेरी तालुक्यातील मान्ने राजाराम परिसरात पोलिसांशी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले. ...

आरेवाडाची महिला थेट झळकली इटलीच्या प्रदर्शनात; लाेकजीवनाची ओळख - Marathi News | Women of Arewada live in Italy exhibition; An introduction to Lokjeevan In gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आरेवाडाची महिला थेट झळकली इटलीच्या प्रदर्शनात; लाेकजीवनाची ओळख

हाैसी कलाकार डाॅ. बिटपल्लीवार यांनी साकारले व्यक्तिचित्र ...

दारू विक्री कराल तर... भरावा लागेल ५ हजार रुपये व एका बोकडाचा दंड - Marathi News | pay 5 thousand rupees and a fine of one goat over sell of alcohol | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दारू विक्री कराल तर... भरावा लागेल ५ हजार रुपये व एका बोकडाचा दंड

ढेकणी गावाने घेतला निर्णय ...

दिल्लीला गेलेल्या स्वस्त दुकानदार संतारामचे काय झाले?; कुटुंबीय चिंतेत - Marathi News | What happened to cheap shopkeeper Santaram who went to Delhi? He suddenly disappeared while going to the protest site | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दिल्लीला गेलेल्या स्वस्त दुकानदार संतारामचे काय झाले?; कुटुंबीय चिंतेत

आंदोलनस्थळी जाताना अचानक झाला गायब ...

‘मग्रारोहयो’तील गैरव्यवहार भोवला; तीन ग्रामसेवक निलंबित - Marathi News | Misconduct in 'Magrarohoyo'; Three village servants suspended | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :‘मग्रारोहयो’तील गैरव्यवहार भोवला; तीन ग्रामसेवक निलंबित

तांत्रिक सहायकाची सेवासमाप्ती : बीडीओंविरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव ...

निरागस किलबिलाटाची चाहुल; दीड हजार शाळांमध्ये आज ‘पहिले पाऊल’ ! - Marathi News | First step to the school gadchiroli in one and a half thousand schools today | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :निरागस किलबिलाटाची चाहुल; दीड हजार शाळांमध्ये आज ‘पहिले पाऊल’ !

शाळा पूर्वतयारीचा पहिला मेळावा : नवागतांच्या स्वागतासाठी शिक्षक सज्ज ...