Gadchiroli: मुरमाची अवैधरित्या वाहतूक करताना पकडलेले ट्रॅक्टर कारवाई न करता साेडून देण्याचा माेबदला म्हणून १५ हजारांपैकी १२ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या वडधा येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी साेमवारी रंगेहात पकडले. ...
सकाळच्या भोजनाची वेळ बदलल्यामुळे दुसऱ्या सत्रात काही विद्यार्थी वर्गात डुलक्या मारताना दिसतात तर काही विद्यार्थी सुस्तावलेले असतात. त्यामुळे प्रभावी अध्यापन कसे होणार? असा प्रश्न निर्माण हाेत आहे. ...