लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गडचिरोली

गडचिरोली

Gadchiroli, Latest Marathi News

गडचिरोली पोलिसांची शहीद सन्मान यात्रा कोल्हापुरात, दुचाकींवरून साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण - Marathi News | Gadchiroli police martyr Samman Yatra in Kolhapur, Completed a journey of six and a half thousand kilometers on two-wheelers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गडचिरोली पोलिसांची शहीद सन्मान यात्रा कोल्हापुरात, दुचाकींवरून साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण

सात राज्यातून प्रवास, शनिवारी गडचिरोलीत समारोप ...

सुरजागड लोहखाणीत स्थानिकांना रोजगार द्या, मनसेचे उपोषण - Marathi News | Give employment to locals in Surjagad iron mine, MNS on strike | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सुरजागड लोहखाणीत स्थानिकांना रोजगार द्या, मनसेचे उपोषण

आधी रस्ता डांबरीकरण नंतरच वाहतूक करा ...

प्रेमाचा त्रिकोण, नव्या प्रियकराच्या मदतीने प्रेयसीने जुन्याला संपविले - Marathi News | Argument in Allapalli ended in murder; with the help of new lover woman killed her old boyfriend | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :प्रेमाचा त्रिकोण, नव्या प्रियकराच्या मदतीने प्रेयसीने जुन्याला संपविले

आलापल्लीत वादाचे पर्यवसान खुनात : अहेरी पोलिसांनी २४ तासांत केला उलगडा ...

डाेक्यावर जखमा; पाय माेडलेला; आलापल्लीत आढळला युवकाचा मृतदेह - Marathi News | The body of the youth was found in Alapalli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :डाेक्यावर जखमा; पाय माेडलेला; आलापल्लीत आढळला युवकाचा मृतदेह

राकेश फुलचंद कन्नाके (३५) वाॅर्ड क्रमांक १, श्रमिकनगरआलापल्ली असे मृत युवकाचे नाव आहे. ...

'मेडीगड्डा'बाबत नक्षल्यांचेही पत्रक, 'केसीआर' यांच्यावर घोटाळ्याचे आरोप! - Marathi News | Naxals' leaflet about 'Medigadda', 'KCR' accused of scam! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :'मेडीगड्डा'बाबत नक्षल्यांचेही पत्रक, 'केसीआर' यांच्यावर घोटाळ्याचे आरोप!

नक्षल्यांनीही तेलगू भाषेत पत्रक काढून मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्यावर गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत.  ...

Gadchiroli: पाच जणांच्या खुनात सुनेच्या मित्राचाही सहभाग, ऑनलाईन मागवली विषारी पावडर - Marathi News | Gadchiroli: Daughter-in-law's friend also involved in murder of five, poison powder ordered online | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पाच जणांच्या खुनात सुनेच्या मित्राचाही सहभाग, ऑनलाईन मागवली विषारी पावडर

Gadchiroli: अहेरी तालुक्यातील महागाव येथे सुनेने पती, सासू, सासरा, नणंदेसह पतीची मावशी या पाच जणांचा अन्नपाण्यातून विषारी द्रव देऊन खून केल्याची खळबहजनक घटना समोर आली होती. ...

वाघ शिकार प्रकरणात सहा आराेपींना अटक, मरेगाव टाेली येथून घेतले ताब्यात - Marathi News | Six arrested in tiger poaching case, taken into custody from Maregaon Teli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वाघ शिकार प्रकरणात सहा आराेपींना अटक, मरेगाव टाेली येथून घेतले ताब्यात

आराेपींकडून वाघाचे अवयव जप्त ...

 चार नैसर्गिक मृत्यू तर तिघांची शिकार; चातगाव वनपरिक्षेत्र वाघांसाठी ‘काळ’, आतापर्यंत सात वाघांचा बळी  - Marathi News | Four natural deaths and three poaching Time for tigers in Chatgaon forest area, seven tigers killed so far | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली : चार नैसर्गिक मृत्यू तर तिघांची शिकार; चातगाव वनपरिक्षेत्र वाघांसाठी ‘काळ’, आतापर्यंत सात वाघांचा बळी 

मानव-वन्यजीव संघर्ष जिल्ह्यात वाढत असतानाच अवैध शिकारी वन्यप्राण्यांच्या जीवावर उठले आहेत. ...