लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गडचिरोली

गडचिरोली

Gadchiroli, Latest Marathi News

नवरगावातील वादावर 'संविधाना'चा तोडगा; चौकाला संविधान नाव देण्याचा निर्णय, ५६ कुटुंबे परतणार स्वगावी - Marathi News | Constitutional solution to dispute in Navargaon Decision to name the square Constitution, 56 families will return to their hometown | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नवरगावातील वादावर 'संविधाना'चा तोडगा; चौकाला संविधान नाव देण्याचा निर्णय, ५६ कुटुंबे परतणार स्वगावी

चामोर्शी तालुक्यातील नवरगाव येथे महापुरुषांच्या नावाच्या फलकावरुन वर्षभरापासून वाद आहे. ...

बैलगाडीत बिऱ्हाड घेऊन ५६ कुटुंबांनी सोडले गाव; महापुरुषांच्या फलकावरून वाद  - Marathi News | 56 families left the village with family in a bullock cart; Argument over the panel of great men gadchiroli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बैलगाडीत बिऱ्हाड घेऊन ५६ कुटुंबांनी सोडले गाव; महापुरुषांच्या फलकावरून वाद 

जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी शांततेचे आवाहन करत ग्रामसभा घेऊन सामंजस्याने वाद मिटवावा, असे आवाहन केले आहे. ...

...तर जनता माफ करणार नाही; तोडगट्टा आंदोलनावरुन नक्षल्यांचा मंत्री आत्राम यांना इशारा  - Marathi News | public will not forgive naxalites warn minister atram from todgatta movement gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :...तर जनता माफ करणार नाही; तोडगट्टा आंदोलनावरुन नक्षल्यांचा मंत्री आत्राम यांना इशारा 

तोडगट्टा आंदोलनाला सुरुवातीला पाठिंबा देणाऱ्या आत्रामांनी आंदोलकांवरील हल्ल्यानंतर मौन धारण केले. जनता माफ करणार नाही, असा इशारा दिला आहे. ...

शासकीय आश्रमशाळेतील १०६ विद्यार्थ्यांना विषबाधा; धानोरा तालुक्यातील घटना - Marathi News | 106 students of Government Ashram School poisoned; Incidents in Dhanora Taluk | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शासकीय आश्रमशाळेतील १०६ विद्यार्थ्यांना विषबाधा; धानोरा तालुक्यातील घटना

२९ जणांना जिल्हा रुग्णालयात हलविले ...

चालकाची सटकली...बस रस्त्यात सोडून धूम ठोकली; विद्यार्थ्यांसह ४५ प्रवासी दोन तास ताटकळले - Marathi News | The driver escaped... the bus left the road | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :चालकाची सटकली...बस रस्त्यात सोडून धूम ठोकली; विद्यार्थ्यांसह ४५ प्रवासी दोन तास ताटकळले

दुर्गम मद्दीगुडममधील प्रकार ...

पाेलिसांना गुंगारा देऊन पसार झालेला आराेपी पुन्हा अटकेत - Marathi News | Arrested again after giving a hint to the police in gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पाेलिसांना गुंगारा देऊन पसार झालेला आराेपी पुन्हा अटकेत

कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीकरिता नेण्यात आलेल्या आरोपीने पोलिसांना चकमा देत साेमवारी पळून गेला होता. ...

गडचिरोलीत धानघोटाळा भोवला, ४१ गिरणीमालकांना दोन कोटींचा दंड; जिल्हाधिकाऱ्यांचा दणका - Marathi News | Paddy scam in Gadchiroli, 41 mill owners fined two crores; Collector's bump | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत धानघोटाळा भोवला, ४१ गिरणीमालकांना दोन कोटींचा दंड; जिल्हाधिकाऱ्यांचा दणका

आर्थिक गैरव्यवहार केल्याचे उघड ...

"सायकल मिळाली, आता रोज शाळेत जायचं अन् अधिकारी बनायचं"; अजित पवारांनी साधला विद्यार्थिनींशी संवाद - Marathi News | Got a bicycle, now go to school every day and become an officer says girls Ajit Pawar interacted with the students | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :"सायकल मिळाली, आता रोज शाळेत जायचं अन् अधिकारी बनायचं"; अजित पवारांनी साधला विद्यार्थिनींशी संवाद

भामरागड तालुक्यातील अतिसंवेदनशील नारगुंडा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १७ डिसेंबरला भेट दिली. ...