लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गडचिरोली

गडचिरोली

Gadchiroli, Latest Marathi News

वॉटर स्पोर्टस स्पर्धेत गडचिरोली पोलिसांची 'सुवर्ण'भरारी - Marathi News | Gadchiroli Police won 'gold' in water sports competition | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वॉटर स्पोर्टस स्पर्धेत गडचिरोली पोलिसांची 'सुवर्ण'भरारी

उपनिरीक्षक संतोष कडाळे यांची कामगिरी: २३ व्या अखिल भारतीय स्पर्धेत यशाला गवसणी ...

अटल बांबू समृद्धी योजना, अनुदानावर रोपे घ्या अन् हिरवे सोने पिकवा... !  - Marathi News | Latest News Atal Bamboo Prosperity Yojana, get 175 rupees subsidy on seedlings | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अटल बांबू समृद्धी योजना, अनुदानावर रोपे घ्या अन् हिरवे सोने पिकवा... ! 

बांबू शेतीला चालना मिळावी, यासाठी अटल बांबू समृद्धी योजना राबविली जात आहे. ...

बदली झालेल्या जि.प. कर्मचाऱ्यांना आता दुर्गम भागात जावे लागणार! ३१ मार्चपर्यंतचा अल्टिमेटम - Marathi News | Transferred G.P. Employees will now have to go to remote areas! Ultimatum till 31 March | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बदली झालेल्या जि.प. कर्मचाऱ्यांना आता दुर्गम भागात जावे लागणार! ३१ मार्चपर्यंतचा अल्टिमेटम

भारमुक्त करण्याचे सीईओचे आदेश धडकले ...

मका मोडला, धान गाडले; गहू, चन्यालाही मातीमोल केले! - Marathi News | Wild elephant rampage in Artatondi area | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मका मोडला, धान गाडले; गहू, चन्यालाही मातीमोल केले!

अतोनात नुकसान : अरततोंडी परिसरात रानटी हत्तींचा धुडगूस. ...

गडचिरोलीत धावत्या बसने घेतला पेट, ऐनवेळी थांबविल्याने प्रवासी सुखरूप - Marathi News | A running bus caught fire, passengers were safe as it was stopped in time | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत धावत्या बसने घेतला पेट, ऐनवेळी थांबविल्याने प्रवासी सुखरूप

बॅटरीमध्ये शाॅर्टसर्किट : चामाेर्शी तालुक्यातील घटना ...

‘माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमात गडचिराेलीची शाळा अव्वल, राज्यस्तरावर झेप - Marathi News | gadchiroli school tops the majhi shala sundar shala initiative jumps to the state level | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :‘माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमात गडचिराेलीची शाळा अव्वल, राज्यस्तरावर झेप

गोंडवाना सैनिकी विद्यालयाचे झाले मुल्यांकन : शिक्षण संचालकांच्या चमुने केली पाहणी ...

चामोर्शी तालुक्यात जमीन मोजणी पुन्हा बारगळली; पोलिसांचा मोठा बंदोबस्त  - Marathi News | In Chamorshi taluka, land census failed again A large police presence | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :चामोर्शी तालुक्यात जमीन मोजणी पुन्हा बारगळली; पोलिसांचा मोठा बंदोबस्त 

मोजणीसाठी गेलेल्या उपविभागीय अधिकारी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांनी परतून लावल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. ...

भरधाव ट्रक आधी खांबाला धडकला नंतर झाडावर आदळला  - Marathi News | The speeding truck first hit a pole and then hit a tree | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भरधाव ट्रक आधी खांबाला धडकला नंतर झाडावर आदळला 

कोरची येथील घटना : सुदैवाने जीवितहानी टळली  ...