लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गडचिरोली

गडचिरोली

Gadchiroli, Latest Marathi News

हत्तीएवढं क्राैर्य? सोंडेने आपटून मारले, नंतर..., रानटी हत्तींचे मृतदेहावरही वार - Marathi News | Brave as an elephant? The trunk struck, then..., the carcasses of the wild elephants as well | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :हत्तीएवढं क्राैर्य? सोंडेने आपटून मारले, नंतर..., रानटी हत्तींचे मृतदेहावरही वार

Gadchiroli: शेतात येणाऱ्या रानटी हत्तींना जंगलात पिटाळून लावण्यासाठी गेलेल्या मरेगाव येथील मनाेज  प्रभाकर येरमे (३८) यांना रानटी हत्तीने शनिवारी रात्री रस्त्यावर आपटून ठार केले व पायाखाली तुडविले. ...

Gadchiroli: नक्षलवादी शेतात आले धाड-धाड गोळ्या झाडून गेले - Marathi News | Gadchiroli: Naxalites came to the farm and fired shots | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Gadchiroli: नक्षलवादी शेतात आले धाड-धाड गोळ्या झाडून गेले

Gadchiroli: पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी तरुणाची गोळ्या झाडून हत्या केली. कापेवंचा (ता. अहेरी) येथे शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. ...

गोंडवाना विद्यापीठ संविधानाच्या उद्देशिकेचा शिलालेख उभारणार - Marathi News | Gondwana University will erect an inscription of the Preamble of the Constitution | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोंडवाना विद्यापीठ संविधानाच्या उद्देशिकेचा शिलालेख उभारणार

अधीसभेत ठराव पारित : वर्षभर विविध उपक्रमांसह साजरा होणार संविधान महोत्सव ...

नक्षल्यांकडून हत्यासत्र, अहेरी तालुक्यात तरुणास गोळ्या झाडून संपविले - Marathi News | youth killed by Naxalites in aheri tehsil, third incident in a month | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नक्षल्यांकडून हत्यासत्र, अहेरी तालुक्यात तरुणास गोळ्या झाडून संपविले

महिनाभरात तीन हत्या: पोलिसांचा खबऱ्या असल्याचा पत्रकात दावा ...

उद्योगांसाठी ५ हजार हेक्टर जमीन संपादित, मंत्री उदय सामंत यांची माहिती - Marathi News | 5 thousand hectares of land acquired for industries, Minister Uday Samant informed | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :उद्योगांसाठी ५ हजार हेक्टर जमीन संपादित, मंत्री उदय सामंत यांची माहिती

गडचिरोलीच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध, १४ कोटी खर्च करून उद्योग भवन उभारणार ...

अतिदुर्गम टिटोळात नक्षल्यांचा थरार; गाव पाटलाची गोळ्या झाडून हत्या - Marathi News | Thrill of Naxalites in remote Titola Village, Gaon Patil shot dead over accusation of supporting Surjagad iron mine | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अतिदुर्गम टिटोळात नक्षल्यांचा थरार; गाव पाटलाची गोळ्या झाडून हत्या

सुरजागड लोह खाणीचे समर्थन केल्याचा आरोप : घटनास्थळी माओवाद्यांनी टाकले पत्रक ...

दिव्यांग पुनर्वसनात गडचिरोली जिल्हा देशात सर्वोत्कृष्ट, केंद्र सरकारचा पुरस्कार जाहीर - Marathi News | Gadchiroli district best in country in rehabilitation of disabled, Central Govt award announced | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दिव्यांग पुनर्वसनात गडचिरोली जिल्हा देशात सर्वोत्कृष्ट, केंद्र सरकारचा पुरस्कार जाहीर

३ डिसेंबरला दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते होणार सन्मान ...

हत्तींचा धुमाकूळ, ट्रॅक्टरमधील ५० पोते धान केला मातीमोल - Marathi News | 50 sacks of paddy in the tractor were destroyed by wild elephants | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :हत्तींचा धुमाकूळ, ट्रॅक्टरमधील ५० पोते धान केला मातीमोल

चांभार्डात हैदोस : तोंडचा घास घेतला हिरावून ...