श्री रेणुका मंदिराच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी रोप-वे, लिफ्ट व अद्ययावत पर्यटन यात्री निवासासह इतर विकास कामासाठी ७५ कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारकडून मंजूर केला होता. त्या कामाची निविदाही निघणार होती़ ...
पेसायुक्त गावातील शाळा डिजिटल करण्यासाठी थेट ग्र्रामपंचायतला राज्यपालांमार्फत निधी मिळाला असूनही गेल्या अनेक वर्षांपासून माहूर तालुक्यातील मदनापूर-करळगाव येथील जि.प.प्रा.शाळा डिजिटल होऊ शकली नाही. ...
जलयुक्त शिवार योजनेतील सुरू असलेल्या कामांची संख्या भरमसाठ असली तरीही ती पूर्ण होत नसल्याने निधी खर्चाचे प्रमाणही कमी आहे. कृषी विभागाला या योजनेसाठी १0.७१ कोटी मिळाले आहेत. मात्र विविध यंत्रणांकडून मागणीच येत नसल्याचे चित्र आहे. ...
हिंगोली-नांदेड या राष्टÑीय महामार्गाचे रूंदीकरण व कळमनुरी-आखाडा बाळापूर येथे बायपास होत आहे. महामार्गात जाणाऱ्या जमिनी व मालमत्तेचे मूल्यांकण करण्यात आले असून आतापर्यंत ३३० शेतकऱ्यांना ५१ कोटींचा मोबदला देण्यात आला आहे. ...