राज्य सरकारकडून इंग्रजी शाळांना प्रतिपूर्तीची रक्कम देण्यात येते. ही रक्कम वाटप करताना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने भेदभाव केला असून, मर्जीतील शाळांनाच त्याचे वाटप केल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. ...
येथील तालुका कृषी कार्यालयाकडून शेतकऱ्यांना विविध योजनेंतर्गत ३३ लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेती उपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी हा निधी उपलब्ध झाला आहे. ...
जालना जिल्हा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या अनुदान वाटपात राज्यात पहिल्या क्रमांकावर असून, जिल्ह्यात आतापर्यंत ७ हजार ७५१ जणांना अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. ...
यंदा मार्चएण्डमध्ये एकतर आचारसंहिता आणि दुसरे म्हणजे निवडणुकीतील सर्वच कामे आलेली असतानाही प्रशासनाने महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करून त्यात ११ टक्क्यांचा अधिकचा महसूल मिळवून दिला आहे. ...