लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निधी

निधी

Funds, Latest Marathi News

विदर्भातील अडीच हजार कोटींच्या कामांना हिरवी झेंडी? - Marathi News | Vidarbha region development works worth Rs 2,500 crore are pending | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भातील अडीच हजार कोटींच्या कामांना हिरवी झेंडी?

विदर्भातील अडीच हजार कोटींच्या ९१ निविदांनादेखील दिलासा देण्याची तयारी सुरू आहे. सिंचन घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकणसोबतच या निविदादेखील रद्द करण्यात आल्या होत्या. ...

कोरोनाच्या निधीतही विदर्भावर अन्याय का? - Marathi News | vidarbha has got less amount of covid relief fund compared to other region in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनाच्या निधीतही विदर्भावर अन्याय का?

विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या वाटेला अवघा १८ टक्के निधीच आला. तर दुसरीकडे औरंगाबाद विभागात तुलनेने कमी रुग्णसंख्या असूनदेखील नागपूर विभागाच्या तुलनेत ७५ टक्के अधिक निधी वितरित करण्यात आला. ...

संवर्धनापेक्षा पेंच प्रकल्पात वाघ हवे आहेत निधीसाठी ! - Marathi News | The Pench project needs tigers for funding rather than conservation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संवर्धनापेक्षा पेंच प्रकल्पात वाघ हवे आहेत निधीसाठी !

व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या वाढत असताना पेंच प्रकल्पाने मात्र आहेत तेवढे वाघ पुरे, आता त्यात अधिक भर नको, अशीच भूमिका घेतलेली दिसत आहे. यामुळे पेंच व्याघ्र प्रकल्पाला वाघ केवळ निधीसाठीच हवेत की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. ...

७२ तासांत मिळणार ‘त्या’ कुटुंबांना दहा लाखांची मदत - Marathi News | Ten lakh of help will be given to the families of people in amravati drowning accident | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :७२ तासांत मिळणार ‘त्या’ कुटुंबांना दहा लाखांची मदत

शक्रियेच्या कार्यक्रमानंतर दुथडी भरून वाहणाऱ्या वर्धा नदीत नाव उलटल्याने तारासावंगा येथील पाच व्यक्तींचा बुडून मृत्यू झाला होता. या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून २ लाख प्रतिव्यक्ती शासकीय मदत मंजूर झाली आहे. ...

कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना प्रत्येकी ५ लक्ष रुपयांचा सानुग्रह निधी - Marathi News | 52 orphans who lost both parents due to covid | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना प्रत्येकी ५ लक्ष रुपयांचा सानुग्रह निधी

कोविड-१९ मुळे दोन्ही पालक गमावलेल्या ५८ बालकांची केंद्र शासनाच्या पी. एम. केअर पोर्टल या संकेतस्थळावर नोंदणी झाली असून 48 बालकांना बाल कल्याण समितीची मान्यता देण्यात आली आहे. ...

उत्तर महाराष्ट्र, विदर्भाला झुकते माप; मराठवाड्याच्या सिंचन प्रकल्पांसाठी आखडला हात - Marathi News | North Maharashtra, Vidarbha gave lots; Hands down for irrigation projects in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उत्तर महाराष्ट्र, विदर्भाला झुकते माप; मराठवाड्याच्या सिंचन प्रकल्पांसाठी आखडला हात

Irrigation projects in Marathwada :मागील सरकारनेही मराठवाड्याकडे दुर्लक्ष केले, तशीच परिस्थिती या सरकारच्या काळात निर्माण झाली आहे. ...

दिलासादायक ! मराठवाड्यातील शाळांच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठी २०० कोटी - Marathi News | relief ! 200 crore for repair of schools in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिलासादायक ! मराठवाड्यातील शाळांच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठी २०० कोटी

Varsha Gaikwad : पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील मोडकळीला आलेल्या ७१८ शाळांमधील वर्गखोल्यांची पुनर्बांधणी तसेच १०५० शाळांच्या दुरुस्तीचे काम ...

काय आहे व्हायरल अर्जाचं सत्य? covid Death | Corona Virus | 4 lakh Government Help? Maharashtra News - Marathi News | What is the truth of viral application? covid Death | Corona Virus | 4 lakh Government Help? Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :काय आहे व्हायरल अर्जाचं सत्य? covid Death | Corona Virus | 4 lakh Government Help? Maharashtra News

...