लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निधी

निधी

Funds, Latest Marathi News

निधी खर्च करा, अन्यथा कारवाई; पालकमंत्री राऊत यांचा इशारा - Marathi News | nitin raut warns to officials to spend the fund of district annual plan in time | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निधी खर्च करा, अन्यथा कारवाई; पालकमंत्री राऊत यांचा इशारा

विकास कामासाठी प्राप्त झालेला संपूर्ण निधी खर्च करण्याची जबाबदारी विभाग प्रमुखांची आहे. ३१ मार्चपूर्वी मंजूर निधी खर्च होईल त्या दृष्टीने नियोजन करा, अशा सूचना पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिल्या. ...

मोदींनी भाजपला दिले 1000 रुपये, भारताला स्ट्राँग बनविण्यासाठी मदतीचं आवाहन - Marathi News | Modi gave Rs.1000 to BJP, help make India stang, Appeal to cadre of bjp and india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी भाजपला दिले 1000 रुपये, भारताला स्ट्राँग बनविण्यासाठी मदतीचं आवाहन

नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, मात्र भाजपचे कार्यकर्ता बनून ते पक्षासाठीची जबाबदारीही पार पाडताना दिसतात. कोविड काळात भाजपाकडून नागरिकांसाठी जे शक्य ते करण्यासाठी ते भाजपा नेतृत्वाला सूचना करत होते ...

विधान परिषद बिनविरोध झाल्याने सदस्य निधी आला निम्यावर - Marathi News | Legislative Council unopposed reduced member funding | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विधान परिषद बिनविरोध झाल्याने सदस्य निधी आला निम्यावर

विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांना प्रत्येकी ५० लाखांचा विकास निधी देण्याचा ‘शब्द’ महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून देण्यात आला होता. ...

होवू दे खर्च, निधी खर्च करण्यात आमदार राजू आवळे सर्वात पुढे, 'हे' आमदार सर्वात मागे - Marathi News | MLAs in Kolhapur district will have to spend Rs 20 crore in four months | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :होवू दे खर्च, निधी खर्च करण्यात आमदार राजू आवळे सर्वात पुढे, 'हे' आमदार सर्वात मागे

काँग्रेसचे आमदार राजूबाबा आवळे हे निधी खर्च करण्यात सगळ्यात पुढे आहेत. ३ कोटी ९९ लाख रुपयांपैकी ३ कोटी ९३ लाखांच्या निधीचा प्रस्ताव दिला आहे ...

सावधान : कोरोना साहाय्यता निधी मिळवून देतो म्हणून मेसेज आलायं.. होवू शकते तुमची फसवणूक - Marathi News | Fraud by brokers in the name of Corona Assistance Fund | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सावधान : कोरोना साहाय्यता निधी मिळवून देतो म्हणून मेसेज आलायं.. होवू शकते तुमची फसवणूक

काही नागरिकांना साहाय्यता निधीसाठी कागदपत्रांसह भेटण्याचे आले मेसेज. लुटीचा बाजार मांडण्याचा प्रयत्न. ...

याला म्हणतात भन्नाट रिटर्न! १ लाखाचे झाले २१ लाख; ‘या’ कंपनीचा हायब्रीड फंड ठरतोय हीट; तुम्ही केलीय गुंतवणूक? - Marathi News | icici prudential equity and debt fund outperformed in 22 years give 21 76 lakh rupees return | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात भन्नाट रिटर्न! १ लाखाचे झाले २१ लाख; ‘या’ कंपनीचा हायब्रीड फंड ठरतोय हीट; तुम्ही केलीय गुंतवणूक?

एका कंपनीच्या या फंडने उत्तम रिटर्न्स दिल्यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. पाहा, डिटेल्स... ...

मनपा निवडणुकीवर १२ कोटींचा खर्च... - Marathi News | nagpur Municipal corporation elections will cost crores | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपा निवडणुकीवर १२ कोटींचा खर्च...

२०२२ च्या निवडणुकीत नागपूरमधील मतदारांची संख्या २३ लाखाच्या आसपास राहणार आहे. तसेच सातव्या वेतन आयोगामुळे भत्त्यात वाढ झाली आहे. याचा विचार करता निवडणुकीवर १० ते १२ कोटींचा खर्च होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...

महाविकास आघाडी सरकारची उपराजधानीवर वक्रदृष्टी! - Marathi News | lots of development work of nagpur municipal corporation pending due to less amount of funds | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाविकास आघाडी सरकारची उपराजधानीवर वक्रदृष्टी!

मागील चार वर्षांचा विचार करता महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात महापालिकेला १५० कोटींचे अनुदान कमी मिळाले आहे. याचा शहरातील विकासकामांवर परिणाम झाला आहे. ...