लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निधी

निधी, मराठी बातम्या

Funds, Latest Marathi News

‘सारथी’च्या तब्बल २,७०० केंद्रांना दमडीही नाही; संगणक कौशल्य प्रशिक्षण ठप्प, राज्यभरातील तरुणांची कोंडी - Marathi News | Sarathi's computer skills development training stalled 2700 training centres across the state lack funds | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘सारथी’च्या तब्बल २,७०० केंद्रांना दमडीही नाही; संगणक कौशल्य प्रशिक्षण ठप्प, राज्यभरातील तरुणांची कोंडी

निधीच नसल्याने प्रशिक्षक केंद्रांनी प्रशिक्षण देणे बंद केले ...

'जलजीवन मिशन'चे थकले १०० कोटी, मिळाले अवघे १८ कोटी, रत्नागिरीत कंत्राटदारांची देयके देताना अधिकाऱ्यांची कसरत - Marathi News | Rs 100 crore spent on Jaljeevan Mission only Rs 18 crore received, officials struggle while paying contractors in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :'जलजीवन मिशन'चे थकले १०० कोटी, मिळाले अवघे १८ कोटी, रत्नागिरीत कंत्राटदारांची देयके देताना अधिकाऱ्यांची कसरत

निधीबाबत प्रत्येक विभागात बोंबाबोंब ...

'जलजीवन'चे थकीत १५.७६ कोटी रुपये आले, सांगली जिल्ह्यात एका उपकंत्राटदाराने संपविले होते जीवन - Marathi News | Jaljeevan Mission Yojana dues for Sangli district reach Rs 15 crore | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'जलजीवन'चे थकीत १५.७६ कोटी रुपये आले, सांगली जिल्ह्यात एका उपकंत्राटदाराने संपविले होते जीवन

ठेकेदारांना दिवाळीत दिलासा : केंद्राचा वाटा येणेबाकी, रखडलेली कामे पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा ...

कोल्हापुरातील पणदूरकर दाम्पत्यांचे दातृत्व, अतिवृष्टीग्रस्त बळीराजासाठी दिली दहा लाखांची देणगी - Marathi News | A Panadurkar couple from Kolhapur donated Rs 10 lakhs for heavy rain affected Baliraja | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील पणदूरकर दाम्पत्यांचे दातृत्व, अतिवृष्टीग्रस्त बळीराजासाठी दिली दहा लाखांची देणगी

पत्नीने दिलेले वचन पाच महिन्यांत केले पुरे : पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवला धनादेश ...

मदत नव्हे, ही तर शेतकऱ्यांची चेष्टाच; शासनाची गुंठ्याला ८६ रुपयेच भरपाई - Marathi News | The government's announced aid for crops damaged by rain is a mockery of farmers Guntha gets only Rs 86 compensation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मदत नव्हे, ही तर शेतकऱ्यांची चेष्टाच; शासनाची गुंठ्याला ८६ रुपयेच भरपाई

मातीत घातलेल्या बियाण्याचे तरी पैसे द्या  ...

राज्यात अतिवृष्टीने नुकसानग्रस्त १९ लाख शेतकऱ्यांना १३३९ कोटींची मदत, जिल्हानिहाय निधी.. जाणून घ्या - Marathi News | 19 lakh farmers affected by heavy rains in the state will get Rs 1339 crore assistance how much is the district wise fund know | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात अतिवृष्टीने नुकसानग्रस्त १९ लाख शेतकऱ्यांना १३३९ कोटींची मदत, जिल्हानिहाय निधी.. जाणून घ्या

लवकरच संबधितांच्या खात्यावर पैसे वर्ग ...

राज्यातील रस्ते खड्डेमुक्त होणार, १२९६ कोटींचा निधी मंजूर; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनी दिली माहिती - Marathi News | Roads in the state will be made pothole-free with a fund of Rs 1296 crores Minister Shivendrasinh Raje Bhosale gave information | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील रस्ते खड्डेमुक्त होणार, १२९६ कोटींचा निधी मंजूर; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनी दिली माहिती

दर्जेदार, सुरक्षित रस्त्याभोवती हरित पट्टा तयार करणार ...

सातारा, सांगलीतील मदत निधी..,‘कोल्हापूर’ला कधी; मे महिन्यापासून प्रतीक्षा - Marathi News | Relief fund approved for Satara, Sangli When will Kolhapur get it Farmers have been waiting since May | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सातारा, सांगलीतील मदत निधी..,‘कोल्हापूर’ला कधी; मे महिन्यापासून प्रतीक्षा

जिल्ह्यातील ४६ हजार शेतकऱ्यांचे १७.७३ कोटींचे नुकसान  ...