Fuel Hike : जनतेच्या मागे लागलेला महागाईचा भस्मासूर कधी पाठ सोडणार, असा निर्माण झाला आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर सातत्यानं वाढ होत आहे. ...
शहरातील पेट्रोलपंपांवर गरजेपुरतेच पेट्रोल वाहनांच्या टाकीत भरताना नागरिक दिसून येत आहेत. दररोज लागेल तेवढेच पेट्रोल भरायचे, असा निर्णय नागरिकांनी घेतला आहे. तसेच गरजेच्या वेळीच वाहनाचा वापर करण्याचा प्रयत्नही नागरिक करत आहे. एकू णच पेट्रोलची बचत कशी ...