लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंधन दरवाढ

इंधन दरवाढ

Fuel hike, Latest Marathi News

Today's Fuel Price: इंधन दरात घट; पेट्रोल 37 पैशांनी तर डिझेल 44 पैशांनी स्वस्त - Marathi News | petrol price falls 37 paise mumbai diesel costs 44 paise less | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Today's Fuel Price: इंधन दरात घट; पेट्रोल 37 पैशांनी तर डिझेल 44 पैशांनी स्वस्त

Today's Fuel Price: गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. मुंबईत आज पेट्रोल 37 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 78.42 रुपये मोजावे लागतील. ...

लोकसभा निवडणुकीआधी इंधन स्वस्ताई; मोदी सरकारला दिलासा - Marathi News | Fuel cost CUTTING before Lok Sabha elections; Relief to Modi Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीआधी इंधन स्वस्ताई; मोदी सरकारला दिलासा

सौदी अरेबियाकडून होणारा इंधनाचा पुरवठा सध्यापेक्षाही वाढणार ...

ग्रामीण भागातील महिला वळल्या पुन्हा पारंपरिक चुलीकडे; गॅस दरवाढीचा परिणाम - Marathi News |  Women in rural areas turned back to traditional chillies; Gas price hike | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ग्रामीण भागातील महिला वळल्या पुन्हा पारंपरिक चुलीकडे; गॅस दरवाढीचा परिणाम

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये काहीशी कपात होत आहे. मात्र गॅस सिलिंडरचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. ...

खुशखबर! लोकसभा निवडणुकीआधी 65 हजार पेट्रोल पंपांचे वाटप - Marathi News | Good news! 65 thousand petrol pumps allotted before Lok Sabha elections | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खुशखबर! लोकसभा निवडणुकीआधी 65 हजार पेट्रोल पंपांचे वाटप

या पेट्रोल पंपांसाठी नवीन नियमानुसार वाटप केलं जाणार आहे. ...

नाशिक शहरात आता सीएनजी गॅस - Marathi News | CNG gas now in Nashik city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहरात आता सीएनजी गॅस

केंद्र सरकारच्या पुढाकाराने शहरात स्वस्त आणि पर्यावरणपूरक असलेल्या सीएनजी गॅसचा पुरवठा होणार असून, येत्या तीन महिन्यांत शहरात सुमारे चाळीस ते पन्नास सीएनजी पंप सुरू करण्यात येणार आहेत. ...

Today's Fuel Price : पेट्रोल 14 पैसे तर डिझेल 13 पैशांनी स्वस्त - Marathi News | Petrol price falls 14 paise in mumbai, diesel costs 13 paise less | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Today's Fuel Price : पेट्रोल 14 पैसे तर डिझेल 13 पैशांनी स्वस्त

Today's Fuel Price: गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. त्यानुसार आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. पेट्रोलचे दर 14 पैसे तर डिझेलचे दर 13 पैशांनी स्वस्त झाले आहेत. ...

आता तुमच्या महिन्याचं बजेट ठरवणार 'या' तीन व्यक्ती; निश्चित करणार तेलाच्या किमती  - Marathi News | prince mohammed bin salman donald trump vladimir putin Will Control Crude Price In Future | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता तुमच्या महिन्याचं बजेट ठरवणार 'या' तीन व्यक्ती; निश्चित करणार तेलाच्या किमती 

जगातील कोट्यवधी लोकांचं बजेट तिघांच्या हाती ...

परभणी : ३८ दिवसांत पेट्रोल ८.२६ रुपयांनी घटले - Marathi News | Parbhani: In 38 days the petrol price decreased by 8.26 rupees | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ३८ दिवसांत पेट्रोल ८.२६ रुपयांनी घटले

देशात सर्वाधिक किंमतीमध्ये इंधन खरेदीचा परभणीकरांचा उच्चांक कायम असला तरी गेल्या ३८ दिवसांमध्ये तब्बल ८ रुपये २६ पैसे प्रति लिटर पेट्रोलच्या किंमतीमध्ये कपात झाल्याने जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे. ...