लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंधन दरवाढ

इंधन दरवाढ

Fuel hike, Latest Marathi News

व्यावसायिक सिलिंडर २०० रुपयांनी महागला; दरवाढीने हॉटेलवाले संकटात, खाद्यपदार्थांचे दर वाढणार - Marathi News | commercial cylinders become more expensive by rs 200 in goa hoteliers in crisis due to price hike food prices will increase | Latest goa News at Lokmat.com

गोवा :व्यावसायिक सिलिंडर २०० रुपयांनी महागला; दरवाढीने हॉटेलवाले संकटात, खाद्यपदार्थांचे दर वाढणार

सध्या १,९५० रुपयांवरून २,१५१ रुपये दराने सिलिंडरची विक्री करण्यात येत आहे. ...

गॅस संपलाय? टेन्शन सोडा, आता ५ मिनिटांत मिळणार 'छोटू' सिलेंडर! इंडियन ऑईलची खास सुविधा - Marathi News | Get Instant LPG with Indian Oil's 'Chhotu' 5kg Cylinder: No Address Proof Required | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गॅस संपलाय? टेन्शन सोडा, आता ५ मिनिटांत मिळणार 'छोटू' सिलेंडर! इंडियन ऑईलची खास सुविधा

GAS Cylinder Booking : 'इंडियन ऑइल'ने 'छोटू' सिलिंडर बाजारात आणल्यामुळे, अवघ्या काही मिनिटांतच गॅस मिळवण्याची सुविधा आता उपलब्ध झाली आहे. ...

ज्याची भीती, तेच झाले! LPG सिलिंडरचे दर वाढले; आधीच टंचाई, त्यात खिशाला कात्री, किती महागला? - Marathi News | big setback now commercial lpg gas cylinder will become costlier from 1 april 2026 in delhi price increased by 195 and in kolkata by Rs 218 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्याची भीती, तेच झाले! LPG सिलिंडरचे दर वाढले; आधीच टंचाई, त्यात खिशाला कात्री, किती महागला?

LPG Cylinder Price Hike From 1 April 2026: १ एप्रिल २०२६ पासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे.  ...

अमेरिकेत पेट्रोल ३०% तर यूएईमध्ये डिझेल ७२ टक्क्यांनी महागले; भारतातही इंधन दरवाढ होणार? - Marathi News | Fuel Prices Surge Globally: US Gas Hits $4/Gallon & UAE Diesel Rises by 72% Amid Iran Conflict | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेत पेट्रोल ३०% तर यूएईमध्ये डिझेल ७२ टक्क्यांनी महागले; भारतातही इंधन दरवाढ होणार?

Petrol-Diesel Price : मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे, जागतिक स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये मोठी वाढ दिसून आली आहे. अमेरिकेत, गॅसोलीन आणि डिझेलच्या किमती तीन वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. ...

मोठा दिलासा! अखेर पेट्रोल-डिझेल निर्बंधांतून दिली सूट; मच्छीमार, कृषी क्षेत्राला वगळले - Marathi News | big relief finally exempted from petrol diesel restrictions fishermen agriculture sector excluded | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मोठा दिलासा! अखेर पेट्रोल-डिझेल निर्बंधांतून दिली सूट; मच्छीमार, कृषी क्षेत्राला वगळले

काही महत्त्वाच्या क्षेत्रांना या निर्बंधातून पूर्णतः सूट देण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. ...

पाकिस्तानला युद्धाचा मोठा फटका! विमानाचं इंधन ४७२ रुपये लिटर; PIA बंद होण्याच्या मार्गावर - Marathi News | Pakistan's PIA on verge of shutdown as jet fuel prices soar by 150% amid US-Iran war; Chairman issues dire warning | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाकिस्तानला युद्धाचा मोठा फटका! विमानाचं इंधन ४७२ रुपये लिटर; PIA बंद होण्याच्या मार्गावर

पाकिस्तानची सरकारी एअरलाईन PIA बंद होण्याच्या मार्गावर आहे. विमान इंधनाचे दर १५० टक्क्यांनी वाढून ४७२ रुपये लिटर झाले आहेत. ...

इंधन संकटाचा 'भडका'! १९७३ नंतरचा सर्वात मोठा 'ऑईल शॉक'; नाकेबंदीमुळे आशिया, युरोपमध्ये तेल टंचाईची भीती - Marathi News | Strait of Hormuz Blockade: Why Energy Prices May Stay High Long After the War Ends? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंधन संकटाचा 'भडका'! १९७३ नंतरचा सर्वात मोठा 'ऑईल शॉक'; नाकेबंदीमुळे आशिया, युरोपमध्ये तेल टंचाईची भीती

Strait of Hormuz : इराणशी संबंधित संघर्षामुळे जागतिक तेल आणि वायू पुरवठ्यावर लक्षणीय परिणाम झाला आहे. 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' बंद झाल्यामुळे पुरवठ्यामध्ये तीव्र धक्का बसला आहे. ...

LPG टंचाईवर केंद्राचा 'मास्टरस्ट्रोक'! ५० लाख घरांना मिळणार नवीन 'पीएनजी' कनेक्शन; काय आहे योजना? - Marathi News | Govt Targets 5 Million New PNG Connections Amid Global LPG Supply Disruptions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LPG टंचाईवर केंद्राचा 'मास्टरस्ट्रोक'! ५० लाख घरांना मिळणार नवीन 'पीएनजी' कनेक्शन; काय आहे योजना?

New PNG Connections : शहरी भागांमध्ये विद्यमान पायाभूत सुविधांचा वापर करून, LPG कडून PNG कडे टप्प्याटप्प्याने संक्रमण करण्याबाबत व्यापक एकमत आहे. ...