लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंधन दरवाढ

इंधन दरवाढ

Fuel hike, Latest Marathi News

Rahul Gandhi : "जुमलों से भरा झोला लेकर, लूटे हिंदुस्तान"; पेट्रोलचा दर सांगत राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल - Marathi News | Congress Rahul Gandhi Slams Modi Government Over Petrol diesel Price hike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जुमलों से भरा झोला लेकर, लूटे हिंदुस्तान"; पेट्रोलचा दर सांगत राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Congress Rahul Gandhi And Modi Government : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  ...

अन् राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी भरचौकात चुलीवर थापल्या भाकरी - Marathi News | ncp agitation against bjp over fuel hike in gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अन् राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी भरचौकात चुलीवर थापल्या भाकरी

राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धाेरणांविराेधात जाेरदार नारेबाजी केली. ...

Jitendra Awhad : "हवेवर पोट भरणाऱ्या मशीनचा शोध..."; इंधन दरवाढीवरून जितेंद्र आव्हाडांचा मोदी सरकारला टोला - Marathi News | NCP Jitendra Awhad Slams Modi Government over Fuel hike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हवेवर पोट भरणाऱ्या मशीनचा शोध..."; इंधन दरवाढीवरून जितेंद्र आव्हाडांचा मोदी सरकारला टोला

NCP Jitendra Awhad And Modi Government : जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारला अप्रत्यक्षपणे खोचक टोला लगावला आहे. ...

Petrol Diesel Price Hike: दरवाढीच्या सामन्यात डिझेलचे 'दमदार' शतक; मालवणच्या स्टेडिअमवर 'सामान्य' गोलंदाजांना धु धु धुतले - Marathi News | Petrol Diesel Price Hike: Diesel's century in price hike in Sindhudurg; today petrol, diesel price increase by 84 paisa per liter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दरवाढीच्या सामन्यात डिझेलचे 'दमदार' शतक; मालवणच्या स्टेडिअमवर 'सामान्य' गोलंदाजांना धु धु धुतले

Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या किमतीत दिल्लीसह बहुतांश राज्यांच्या राजधानीत पेट्रोलच्या किमतीने १०० रुपये प्रति लिटरचा टप्पा ओलांडला आहे. ...

आता डिझेलही शंभरीच्या उंबरठ्यावर; आठ दिवसांत पाच रुपयांनी वाढले दर - Marathi News | Fuel prices up again diesel now close to 100 Rs per litre | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता डिझेलही शंभरीच्या उंबरठ्यावर; आठ दिवसांत पाच रुपयांनी वाढले दर

अनेक राज्यांच्या राजधान्यांमध्ये पेट्रोल शंभरीपार; सामान्यांवर मोठा भार ...

क्रूड ऑइल दरात वाढ, इंधन पुरवठा नाही; अमरावतीतील ३५ खासगी पेट्रोलपंप बंद - Marathi News | 35 private petrol pumps closed due to supply stoppage in amravati amid fuel price hike | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :क्रूड ऑइल दरात वाढ, इंधन पुरवठा नाही; अमरावतीतील ३५ खासगी पेट्रोलपंप बंद

इंधनाचा पुरवठा होत नसल्याने पेट्रोल टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

"भाजपाने काश्मीर फाईल्सची मोफत तिकिटं वाटली तशीच पेट्रोल, डिझेलसाठी फ्री कुपन्सही वाटावीत" - Marathi News | Pratap Singh Khachariyawas said that bjp should distribute coupons for fuel way they gave out the kashmir files tickets | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपाने काश्मीर फाईल्सची मोफत तिकिटं वाटली तशीच पेट्रोल, डिझेलसाठी फ्री कुपन्सही वाटावीत"

Pratap Singh Khachariyawas : गेहलोत सरकारचे मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  ...

Petrol Diesel Price Hike Today: इंधन दरवाढीची साडेसाती सुरुच! सलग ७ व्या दिवशी पेट्रोल, डिझेल महागले; पाहा, नवे दर - Marathi News | petrol diesel price today petrol 80 paise hike and diesel 70 paise increased know latest fuel rate in country | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंधन दरवाढीची साडेसाती सुरुच! सलग ७ व्या दिवशी पेट्रोल, डिझेल महागले; पाहा, नवे दर

Petrol Diesel Price Hike Today: राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली असून, आर्थिक राजधानी मुंबईत डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. पाहा, डिटेल्स... ...