लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंधन दरवाढ

इंधन दरवाढ, मराठी बातम्या

Fuel hike, Latest Marathi News

युद्ध संकटाबाबत आज पंतप्रधान-मुख्यमंत्री चर्चा; तेल, खतांच्या पुरवठा उपायांवर मंथन - Marathi News | pm cm to discuss war crisis today discussion on measures taken for supply of oil fertilizer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युद्ध संकटाबाबत आज पंतप्रधान-मुख्यमंत्री चर्चा; तेल, खतांच्या पुरवठा उपायांवर मंथन

पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत एक विशेष आढावा बैठक घेणार आहेत.  ...

...अखेर भारतासाठी इराणने होर्मुझ सामुद्रधुनी केली खुली; इंधन टंचाई संकटातून मिळणार दिलासा - Marathi News | finally iran opens the strait of hormuz for india big relief from fuel shortage crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अखेर भारतासाठी इराणने होर्मुझ सामुद्रधुनी केली खुली; इंधन टंचाई संकटातून मिळणार दिलासा

पश्चिम आशिया हा भारताच्या तेल, वायू पुरवठ्याचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. ...

पंपांवर विनाकारण गर्दी करू नये, ८ दिवस पुरेल एवढा पेट्रोलसाठा उपलब्ध: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | there should be no unnecessary crowding at the pump petrol stock is available for 8 days said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पंपांवर विनाकारण गर्दी करू नये, ८ दिवस पुरेल एवढा पेट्रोलसाठा उपलब्ध: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

राज्यात पेट्रोल टंचाई निर्माण झालेली नाही, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. ...

LPG Price Today: पाकिस्तानात घरगुती सिलेंडरची किंमत ४५०० रुपयांवर; १७००० पर्यंत गेले कमर्शिअल सिलेंडरचे दर - Marathi News | LPG Price Today Domestic cylinder price in Pakistan at Rs 4500 Commercial cylinder prices up to Rs 17000 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाकिस्तानात घरगुती सिलेंडरची किंमत ४५०० रुपयांवर; १७००० पर्यंत गेले कमर्शिअल सिलेंडरचे दर

LPG Price Today in Pakistan: इराण-इस्रायल युद्धाच्या झळा जवळजवळ सर्वच देशांना बसत आहेत. जगभरात पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या किमती वाढत असताना, भारतामध्ये एलपीजीच्या घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांना सध्या दिलासा आहे. ...

मोठी बातमी! या कंपनीने देशभरात वाढविले इंधनाचे दर; पेट्रोल ५.३०, डिझेल ३ रुपयांनी महागले... - Marathi News | Big news! Nayara Energy Petrol Diesel Price Hike company has increased fuel prices across the country; Petrol has become more expensive by Rs 5.30, diesel by Rs 3... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! या कंपनीने देशभरात वाढविले इंधनाचे दर; पेट्रोल ५.३०, डिझेल ३ रुपयांनी महागले...

Petrol Diesel Price Hike Latest news: इराण-अमेरिका युद्धामुळे भारतात इंधन दरवाढ. नयारा एनर्जीने पेट्रोल ५.३० रुपयांनी तर डिझेल ३ रुपयांनी महागले. होर्मुझ स्ट्रेटमधील तणावामुळे इंधन टंचाईची भीती. वाचा सविस्तर. ...

ज्याची भीती होती तेच झाले...! बिहारमध्ये पेट्रोल ५ रुपयांनी महागले; डिझेलच्या किमतीतही ३ रुपयांची वाढ - Marathi News | Fuel price hike begins! Petrol becomes more expensive by Rs 5 in Bihar; Diesel price also increased by Rs 3 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्याची भीती होती तेच झाले...! बिहारमध्ये पेट्रोल ५ रुपयांनी महागले; डिझेलच्या किमतीतही ३ रुपयांची वाढ

Petrol Diesel Price Hike Latest news: बिहारमध्ये इंधन दरवाढीचा भडका! प्रीमियम पेट्रोलनंतर आता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार? जाणून घ्या नवे दर ...

आम्ही पाकसारखे दलाल राष्ट्र नाही; देशात पुरेसा इंधन साठा; सर्वपक्षीय बैठकीत सरकारची भूमिका - Marathi News | we are not a broker nation like pakistan sufficient fuel reserves in the country central government role in all party meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही पाकसारखे दलाल राष्ट्र नाही; देशात पुरेसा इंधन साठा; सर्वपक्षीय बैठकीत सरकारची भूमिका

देशात इंधनाचा पुरेसा साठा असून, या संघर्षात पाकिस्तानच्या मध्यस्थीच्या भूमिकेचा संदर्भ देत सरकारने पाकिस्तान दलाल राष्ट्र आहे, अशी ठाम भूमिका मांडली. ...

पेट्रोल पंपांवर तुफान गर्दी! LPG नंतर देशात इंधन संकट? सरकारी कंपनीने सांगितली वस्तुस्थिती - Marathi News | No Petrol-Diesel Shortage in India: BPCL Debunks Fuel Crisis Rumors Amid Panic Buying | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल पंपांवर तुफान गर्दी! LPG नंतर देशात इंधन संकट? सरकारी कंपनीने सांगितली वस्तुस्थिती

Petrol-Diesel Update : देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे का? सोशल मीडियावर पसरत असलेल्या या अफवेला उत्तर देताना, सरकारी तेल कंपनी 'BPCL' ने एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. ...