लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंधन दरवाढ

इंधन दरवाढ, मराठी बातम्या

Fuel hike, Latest Marathi News

Fuel Prices: इंधन दरानं सर्वच विक्रम मोडले, जयपूरमध्ये पेट्रोल 116, डिझेल 103 रुपयांवर - Marathi News | Fuel prices rise seven times in ten days in jaipur petrol crosses 116 rupees and diesel 103 rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंधन दरानं सर्वच विक्रम मोडले; जयपूरमध्ये पेट्रोल 116 तर डिझेल 103 रुपयांवर

राजस्थानच्या सीमावर्ती भागांत पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे लोक त्रस्त झाले आहेत. यामुळे येथील अनेक जिल्ह्यांतील लोक वाहनांमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी पंजाब आणि हरियाणामध्ये जात आहेत. ...

आकडेबाजी आणि जुमलेबाजी हा तर केंद्र सरकारचा नेहमीचा खेळ; वाढत्या महागाईवरुन शिवसेनेची केंद्रावर टीका - Marathi News | shiv sena saamna editorial slams bjp government over price hike fuel price india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आकडेबाजी आणि जुमलेबाजी हा तर केंद्र सरकारचा नेहमीचा खेळ"

सरकार मात्र कागदावर कमी झालेल्या महागाईची ‘गाजरे’ खुशीत खातंय, शिवसेनेचा निशाणा ...

Petrol Diesel Price Hike: सलग चौथ्या दिवशी इंधन महाग! पेट्रोल, डिझेलच्या किमती पुन्हा वधारल्या; जाणून घ्या नवे इंधनदर - Marathi News | petrol price hike 25 paise and diesel hike 30 paise know the today latest fuel rate in india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सलग चौथ्या दिवशी इंधन महाग! पेट्रोल, डिझेलच्या किमती पुन्हा वधारल्या; जाणून घ्या नवे इंधनदर

गेल्या आठ दिवसात डिझेल २.१५ रुपयांनी तर, गेल्या पाच दिवसांत पेट्रोल १.२० रुपयांनी महागले आहे. ...

Petrol Diesel Price Hike: वाढता वाढता वाढे! सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल, डिझेल महागले; जाणून घ्या नवे इंधनदर - Marathi News | petrol price hike 20 paise and diesel hike 25 paise know the today latest fuel rate in india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वाढता वाढता वाढे! सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल, डिझेल महागले; जाणून घ्या नवे इंधनदर

Petrol Diesel Price Hike: गेल्या सलग तीन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत असून, मागील आठ दिवसात डिझेल १.५५ रुपयांनी तर पेट्रोल ७० पैशांनी महागले आहे. ...

Petrol Diesel Price: इंधनदरवाढ सुरूच! सलग ४ दिवस डिझेल महागले, पेट्रोलचा भावही वधारला; जाणून घ्या, नवे दर - Marathi News | petrol price hike 20 to 22 paise and diesel hike 25 paise know the today latest fuel rate in india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंधनदरवाढ सुरूच! सलग ४ दिवस डिझेल महागले, पेट्रोलचा भावही वधारला; जाणून घ्या, नवे दर

पेट्रोल २२ दिवसांनी महागले असून, डिझेलचा दर सलग चौथ्या दिवशी वधारला आहे. ...

Petrol Diesel Price: इंधन पुन्हा महागले! सलग दुसऱ्या दिवशी डिझेलची दरवाढ; पेट्रोलचा भाव किती? जाणून घ्या - Marathi News | diesel hike 25 paise and petrol remain unchanged last 22 days know the today latest fuel rate in india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंधन पुन्हा महागले! सलग दुसऱ्या दिवशी डिझेलची दरवाढ; पेट्रोलचा भाव किती? जाणून घ्या

पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे नवे दर जारी केले असून, पेट्रोलच्या दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. ...

Petrol Diesel Price: दिलासा! सलग १४ दिवस पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर; देशात सर्वाधिक भाव कुठे? पाहा, डिटेल्स - Marathi News | petrol diesel prices remain unchanged last 14 days know the today latest fuel rate in india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिलासा! सलग १४ दिवस पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर; देशात सर्वाधिक भाव कुठे? पाहा, डिटेल्स

Petrol Diesel Price: पेट्रोलियम कंपन्यांनी सलग १४ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. ...

भन्नाट! फक्त ५० रुपयांमध्ये हाेते कारची टाकी फुल्ल; सर्वात स्वस्त पेट्राेल मिळणारे एकमेव ठिकाण?  - Marathi News | car tank is full for only 50 rupees The only place where you can get the cheapest petrol pdc | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भन्नाट! फक्त ५० रुपयांमध्ये हाेते कारची टाकी फुल्ल; सर्वात स्वस्त पेट्राेल मिळणारे एकमेव ठिकाण? 

२१ पैसे प्रतिलिटर दर; अन्य काही देशातही इंधन स्वस्त ...