लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंधन दरवाढ

इंधन दरवाढ, मराठी बातम्या

Fuel hike, Latest Marathi News

Petrol Price Hike: पेट्रोल २५० रुपयांवर; एकाच दिवसात लंकेत ७० रु. वाढ, तरीही तोट्यात - Marathi News | Petrol Price Hike: Petrol at Rs 250; 70 in a single day in Lanka. Growth, still at a loss | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल २५० रुपयांवर; एकाच दिवसात लंकेत ७० रु. वाढ, तरीही तोट्यात

एका महिन्यात कंपनीने इंधनाचे दर वाढवण्याची ही तिसरी वेळ आहे. लंका इंडियन ऑइल कंपनीने (एलआयओसी) सांगितले की, डिझेलच्या किरकोळ किमतीत प्रति लीटर ७५ रुपये आणि पेट्रोलच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था) ...

Crude oil Rate: क्रूड ऑईलच्या बाजारात मोठी उलथापालथ; अरब राष्ट्रांनी घेतला मोठा निर्णय - Marathi News | Crude oil Rate Down by 16 dollar per barrel; UAE made a big decision of 8 lakh barrel supply | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रूड ऑईलच्या बाजारात मोठी उलथापालथ; अरब राष्ट्रांनी घेतला मोठा निर्णय

crude oil market Down: रशियाकडून कच्च्या तेलाचा पुरवठा बंद करण्याच्या निर्णयानंतर अमेरिकेने तेल उत्पादक देशांच्या संघटनेला (ओपेक) पुरवठा वाढवण्याची विनंती केली होती. ...

Editorial: युद्धस्य कथा दाहक! कोरोना नंतर इंधन महागाईचा लोळ, ओघाने आलेच! - Marathi News | Editorial: Inflammatory war story! fuel prices hike will hit economy and inflation | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :युद्धस्य कथा दाहक! कोरोना नंतर इंधन महागाईचा लोळ, ओघाने आलेच!

युद्धाचे चटके आता सर्वांनाच जाणवू लागले आहेत. युद्ध सुरू झाले तेव्हाच महागाईचा भडका उडणे निश्चित झाले होते; पण ज्या प्रकारची चिन्हे आता दिसू लागली आहेत, ते कल्पनातीत आहे! खनिज तेलाचा दर युद्धापूर्वी ९९ डॉलर प्रतिबॅरल होता. ...

पेट्रोल, डिझेलचे दर केव्हा वाढणार? पेट्रोलियम मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले... - Marathi News | petroleum minister hardeep singh puri reacts on diesel petrol price hike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल, डिझेलचे दर केव्हा वाढणार? पेट्रोलियम मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले...

पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या शक्यतेवर केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचं महत्त्वपूर्ण विधान ...

Amol Kolhe : "निवडणुका संपणार, सरकारचे खरे रुप दिसणार; पेट्रोल-डिझेलचे दर जोराची उसळी घेणार" - Marathi News | Amol Kolhe Slams Modi Government Over Petrol Diesel Price | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Amol Kolhe : "निवडणुका संपणार, सरकारचे खरे रुप दिसणार; पेट्रोल-डिझेलचे दर जोराची उसळी घेणार"

Amol Kolhe Slams Modi Government Over Petrol Diesel Price : इंधन दरवाढीवरून अमोल कोल्हेंनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

Petrol Diesel Price: इंधन दरवाढीचे संकट: आजचा पेट्रोल-डिझेलचा दर काय? पेट्रोलियम कंपन्यांच्या निर्णयाकडे लक्ष   - Marathi News | petrol diesel price today know about latest fuel rate on 07 march 2022 in country | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंधन दरवाढीचे संकट: आजचा पेट्रोल-डिझेलचा दर काय? पेट्रोलियम कंपन्यांच्या निर्णयाकडे लक्ष

Petrol Diesel Price: गेल्या सुमारे १२३ दिवसांपासून इंधन दर स्थिर असून, सर्वांत स्वस्त पेट्रोल-डिझेल कुठे मिळते? पाहा, डिटेल्स... ...

Petrol-Diesel Price Hike: आजचा शेवटचा दिवस? पेट्रोल-डिझेल दरवाढ होण्याची शक्यता; युपीमध्ये अखेरच्या टप्प्यातील मतदान - Marathi News | Today is the last day? Possibility of petrol-diesel price hike; Final phase polls in UP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजचा शेवटचा दिवस? पेट्रोल-डिझेल दरवाढ होण्याची शक्यता; युपीमध्ये अखेरच्या टप्प्यातील मतदान

Fuel Price Hike: येत्या १० तारखेनंतर किंवा आजपासूनच भारतामधील पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये लीटरला १५ ते २२ रुपयांपर्यंत वाढ होण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. ...

Petrol Diesel Price: १० मार्चनंतर पेट्रोल-डिझेल मिळणार १३५ रुपये लिटर? कच्चे तेल १११ डॉलरच्या उच्चांकी स्तरावर - Marathi News | petrol diesel price will get rs 135 per liter after march 10 Crude oil peaks at 111 dollars | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१० मार्चनंतर पेट्रोल-डिझेल मिळणार १३५ रुपये लिटर? कच्चे तेल १११ डॉलरच्या उच्चांकी स्तरावर

गेल्या ११९ दिवसांपासून स्थिर असलेले पेट्रोल-डिझेलचे दर १० मार्चला निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर वाढण्याची शक्यता आहे. ...