लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंधन टंचाई

इंधन टंचाई

Fuel crisis, Latest Marathi News

2500 KM अंतरावरून LPG भारतात कसा पोहोचतो? गॅसची आयात द्रव स्वरूपातच करतात? जाणून घ्या... - Marathi News | LPG Crisis: How does LPG reach India from a distance of 2500 KM? Is gas imported in liquid form? Find out | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :2500 KM अंतरावरून LPG भारतात कसा पोहोचतो? गॅसची आयात द्रव स्वरूपातच करतात? जाणून घ्या...

LPG import Via Sea Route: मध्यपूर्वेतील युद्धामुळे भारतात एलपीजी (LPG) पुरवठ्यावर परिणाम पडला आहे. ...

तिसऱ्या महायुद्धाचे सावट! इराणचा तीन NATO देशांवर हल्ला; फ्रान्सचा कारवाईचा इशारा... - Marathi News | Iran Crisis: Shadow of World War III! Iran attacks three NATO countries in 48 hours; France warns of action | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तिसऱ्या महायुद्धाचे सावट! इराणचा तीन NATO देशांवर हल्ला; फ्रान्सचा कारवाईचा इशारा...

Iran Crisis: मध्यपूर्वेतील परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे. ...

Top Marathi News LIVE: काँग्रेस हे खोट्या आश्वासनांचे एक दुकान, पंतप्रधान मोदींचा टोला! - Marathi News | Maharashtra Marathi News Live Updates 13 March 2026: US Israel Iran War, LPG Crisis in India, Fuel Stock in India, Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan, Parliament Session, PM Narendra Modi, CM Devendra Fadnavis, IPL, China, Russia, Middle East Countries | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE: काँग्रेस हे खोट्या आश्वासनांचे एक दुकान, पंतप्रधान मोदींचा टोला!

अमेरिका - इस्रायल विरुद्ध इराण युद्धाचे आणि महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स... ...

जगात सगळ्यात जास्त कच्चं तेल विकणारे मोठे देश कोणते, पाहा कुठे मिळतं सगळ्यात स्वस्त तेल? - Marathi News | Which are the largest countries selling crude oil in the world? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगात सगळ्यात जास्त कच्चं तेल विकणारे मोठे देश कोणते, पाहा कुठे मिळतं सगळ्यात स्वस्त तेल?

Crude Oil : जगातील असा कोणता देश आहे जो तेल मार्केट आपल्या इशाऱ्यावर चालवतो? आणि जगातील असा कोणता देश आहे जिथे कच्चं तेल स्वस्त दरात विकलं जात आहे? ...

१० लाखांत एक LPG सिलेंडर विकतोय 'हा' अभिनेता? पोस्ट व्हायरल, म्हणाला- "बॉलिवूडपेक्षा जास्त कमाई..." - Marathi News | bigg boss fame rajiv adatia sell one cyliner in 10 lakhs post viral on internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१० लाखांत एक LPG सिलेंडर विकतोय 'हा' अभिनेता? पोस्ट व्हायरल, म्हणाला- "बॉलिवूडपेक्षा जास्त कमाई..."

सध्या भारतात एलपीजी (LPG) सिलेंडरच्या किमतीत झालेली वाढ आणि व्यावसायिक गॅसचा तुटवडा यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. अशा गंभीर परिस्थितीत 'बिग बॉस १५' फेम अभिनेत्याची एक सोशल मीडिया पोस्ट प्रचंड व्हायरल होत असून त्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. ...

होर्मुझ संकटात भारताला दिलासा; २० तेल अन् LPG टँकर्स लवकरच भारताच्या दिशेने रवाना... - Marathi News | Fuel Crisis: 20 oil and LPG tankers to leave for India soon, | Latest business News at Lokmat.com

व्यापार :होर्मुझ संकटात भारताला दिलासा; २० तेल अन् LPG टँकर्स लवकरच भारताच्या दिशेने रवाना...

Fuel Crisis: तेल आणि एलपीजी संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी काहीसा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ...

होर्मुझचा तिढा सुटत नाही तोच सुएझ कालवा बंद होणार...? इराण समर्थक बंडखोरांचा इशारा, PHOTO दिसतोय तोच भाग... - Marathi News | Bab el-Mandeb Iran Threat: Will the Suez Canal be closed after Hormuz?... Warning from pro-Iran rebels, PHOTO shows only the part... | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :होर्मुझचा तिढा सुटत नाही तोच सुएझ कालवा बंद होणार...? इराण समर्थक बंडखोरांचा इशारा, PHOTO दिसतोय तोच भाग...

Middle East War 2026 Updates : इराणने 'बाब-अल-मंदेब' जलमार्ग बंद करण्याची धमकी दिली आहे. भारताची ८५% तेल आयात धोक्यात आली असून इंधनाचे दर प्रचंड वाढण्याची भीती आहे. वाचा सविस्तर विश्लेषण. ...

बापरे! पाण्याच्या बॉटलला युद्धाचा फटका, भाव वाढणार? भारतीय व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण - Marathi News | india packaged water prices soar polymer cost increase israel iran war impact | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! पाण्याच्या बॉटलला युद्धाचा फटका, भाव वाढणार? भारतीय व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण

भारताची जवळपास ५ अब्ज डॉलरची पॅकेज्ड वॉटर इंडस्ट्रीही आता या युद्धाच्या विळख्यात सापडली आहे. ...