एफटीआयआयच्या प्रवेश प्रक्रियेत गोंधळ झाल्याचा आरोप करण्याबरोबरच, विद्यार्थी संघटनेने १७ ऑक्टोबरला जाहीर केलेल्या अंतिम गुणवत्ता यादीमध्ये आरक्षण धोरणाचे उल्लंघन झाल्याचा देखील दावा केला होता ...
Devendra Fadnavis News: सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) यांच्या सामंजस्य कराराच्या अनुषंगाने ‘क्रिएटर्स इकॉनॉमी’च्या विकासासाठी कुशल मनुष् बळ विकासाचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. ...