फणसाप्रमाणे कोकणात जांभळाचेही चांगले उत्पादन होते. जांभळाच्या निवडक वाणापासून तयार केलेली कलमे किंवा बहुबीजांकृत मातृवृक्षांपासून तयार केलेली रोपे लावावीत. ...
उत्पादन घटल्याने घाऊकसह किरकोळ बाजारात जांभळांचे दर हापूस आंब्याला टक्कर देत आहेत. फळबाजारात एक डझन हापूस आंबे ४०० रुपयाने विक्री होत आहेत, तर जांभळाची ४०० ते ४५० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. ...