मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झालेल्या लिलावामध्ये मोहन शंकर माळी फ्रूट कंपनी या आडत दुकानात सलगर (ता. मंगळवेढा) येथील शेतकरी गणपत तेली यांच्या डाळिंबास प्रतिकिलो ३०० रुपये दर मिळाला. ...
केळीच्या निर्यातीत अर्धापुरी येथील केळी अव्वल ठरली असून, दीड महिन्यात १५० पेक्षा जास्त ट्रक परराज्यात तसेच विदेशात पाठवण्यात आले आहेत. पुढील काळात १०० ते १५० ट्रक निर्यात केली जाणार आहेत. ...
राज्यात नागपुरी संत्र्याचे उत्पादन सात जिल्ह्यांत हाेत असले तरी संत्रा निर्यात सबसिडी मिळविण्यासाठी २२ कंपन्यांनी एकूण ३७ प्रस्ताव एकट्या अमरावती जिल्ह्यातून पुणे येथील पणन संचालनालय कार्यालयाला पाठविले आहेत. ...
विदर्भातून बांगलादेशात निर्यात हाेणाऱ्या संत्र्याला ५० टक्के निर्यात सबसिडी देण्याची घाेषणा राज्य सरकारने ७ डिसेंबर २०२३ राेजी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केली. यासाठी १७१ काेटी रुपयांची तरतूद विचाराधीन असल्याचेही राज्य सरकारने जाहीर केले हाेते. ...
फळबाग लागवडीखालील क्षेत्रात वाढ होत असून, राज्य पुरस्कृत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून bhausaheb fundkar falbag lagvad yojana १०० टक्के अनुदान मिळत आहे. ...
आपल्या आजूबाजूला अशी काही फळं आहेत जी डेंग्यूच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत. त्यामुळे प्लेटलेट्स वेगाने वाढवण्यास मदत होते. त्याबाबत जाणून घेऊया... ...