आंबिया बहारामध्ये विविध हवामान धोक्यामुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी कृषी विभागामार्फत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपीक विमा योजना राबविण्यात येत आहे. ...
ओलाव्यामुळे आंब्याच्या झाडाला पालवी मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोहराची प्रक्रिया उशिराने सुरू होऊन आंबा हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. ...
पुर्नरचित हवामान आधारीत पीक विमा योजनेत अंबिया बहाराकरिता संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष (अ व ब), स्ट्रॉबेरी व पपई या ९ फळपिकांसाठी ३० जिल्ह्यामध्ये महसूल मंडळात राबविली जात आहे. ...
पपई (Papaya) हे फळ (Fruit) माणसाच्या आरोग्याच्या (Health) दृष्टीने अत्यंत उपयुक्त समजले जाते. याचे कारण पपईमध्ये व्हिटॅमिनचे प्रमाण मोठे आहे. या फळामध्ये शरीराच्या आरोग्याकरिता अनेक उपयुक्त घटक आहेत. ...
राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर यांनी डाळिंबाची सोलापूर लाल ही बायोफोर्टीफाइड (Biofortified) जात विकसित केली आहे. त्याबाबत माहिती विस्तृतपणे माहिती पाहूया. ...
नासपती (Nasapati) हे फळ (Fruit) सफरचंदाच्या (Apple) आकाराचे असते. या फळाचे मूळ स्थान युरोप व आशियातील पहाडी प्रदेश, भारतात थंड पहाडी प्रदेशात नासपती लावली जाते. उत्तर पश्चिम हिमालयाच्या पायथ्याशी तसेच दक्षिण भारतामध्ये अधिक पहायला मिळते. ...