हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या आंबिया बहार हंगामासाठी यंदा आतापर्यंत सुमारे पावणेदोन लाख अर्ज आले आहेत. त्यात सर्वाधिक ७१ हजाराहूंन अधिक अर्ज जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे आहेत. ...
पाचोड येथील मोसंबी मार्केटमध्ये मृग बहार मोसंबी विक्री सुरू आहे. शेतकऱ्यांनी मृग बहार मोसंबी विक्रीसाठी आणली असून, गुरुवारी ५० टन मोसंबीची आवक झाली होती. (Sweet Lime Market) ...
गतवर्षी (२०२३-२४) हंगामात आंबा पिकाचे नुकसान होऊनही विमा कंपन्यांकडून परतावा समाधानकारक देण्यात आलेला नाही. शिवाय काही महसूल मंडळातून ट्रिगर कार्यान्वित न झाल्यामुळे बागायतदारांचे नुकसान झाले आहे. ...
संत्रा व्यापारी थेट शेतात येऊन शेतकऱ्याशी सौदा शेतातच करतात. यावेळी अलिखित करार करून दहा टनावर वायुभार, कोळशीच्या नावावर चक्क एक टन वजनात काट करून मोफत संत्री शेतकऱ्याकडून (Orange Fruit Producer Farmer) नेत असल्याचा प्रकार घडत आहे. ...
हिवाळा (Winter) सुरु होताच प्रत्येकजण आपल्या आरोग्याची (Health) काळजी घेतो. व्यायामासोबतच योग्य आहार घेण्यास प्राधान्य दिले जाते. सध्या मेथीचे लाडू, डिंकाचे लाडूला मागणी वाढली असून त्याचे भावही वाढले आहेत. ...
सोलापूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातंर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी या संकेतस्थळावर अर्ज करावेत ...