पारंपारिक पध्दतीने लागवड केलेल्या आंबा बागेमध्ये जुन्या अनुत्पादित झाडांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मध्य फांदी छाटणी व इतर मध्यम फांद्यांची विरळणी विद्यापीठाने शिफारस केलेल्या तंत्रज्ञानानुसार करावी. ...
या ज्येष्ठ दाम्पत्याने आपली शेती कसण्याची हौस भागविण्यासाठी चोहो बाजूंनी असलेल्या सिमेंटच्या जंगलात स्वमालकीच्या दोन गुंठे जागेत सेंद्रीय पद्धतीने विविध प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या, शेंगवर्गीय, वेलवर्गीय भाज्या तसेच फळझाडांची व फुलझाडांची लागवड क ...
Shivai Chinch परभणी कृषी विद्यापीठाच्या संभाजीनगर येथील फळ संशोधन केंद्राने विकसित केलेला चिंच वाण 'शिवाई' यांना महाराष्ट्र राज्यात लागवडीस राष्ट्रीय पातळीवर अधिसूचीत करण्यासाठी मान्यता देण्यात आली. ...
लिंबूवर्गीय फळ बागांचे हिवाळ्यात कसे संरक्षण करावे याविषयी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी दिलेला कृषी सल्ला वाचा सविस्तर (Citrus Fruit Management) ...
पाऊस, दमट हवामान आणि थंडी यामुळे कीडरोगाचा प्रादुर्भाव सुरु झाला आहे. उंट अळी, शेंडे पोखरणारी अळी, तुडतुड्याचा प्रादुर्भाव मोहर/पालवीवर होत असल्यामुळे बागायतदारांनी संरक्षणासाठी कीटकनाशक फवारणी सुरू केली आहे. ...