लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फळे

फळे

Fruits, Latest Marathi News

Orange Processing Center : संत्रा प्रक्रिया केंद्राची घोषणा; अंमलबजावणी मात्र अद्याप शून्यच! वाचा सविस्तर - Marathi News | latest news Orange Processing Center: Orange Processing Center announced; Implementation still zero! read in details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :संत्रा प्रक्रिया केंद्राची घोषणा; अंमलबजावणी मात्र अद्याप शून्यच! वाचा सविस्तर

Orange Processing Center : संत्र्याचे ग्रेडिंग-कोटिंग, पॅकिंग आणि निर्यात वाढीसाठी बुलढाणा जिल्ह्यात प्रक्रिया केंद्र उभारण्याची घोषणा झाली होती. पण घोषणेला वर्षे उलटली तरी केंद्र कागदोपत्रीच आहे. (Orange Processing Center) ...

आंधळीच्या शेंडे बंधूंची कमाल; विदर्भाचे फळ समजल्या जाणाऱ्या संत्रीतून केली लाखोंची कमाई - Marathi News | Success of Shende brothers in Andhali; They earned lakhs from oranges, considered the fruit of Vidarbha | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंधळीच्या शेंडे बंधूंची कमाल; विदर्भाचे फळ समजल्या जाणाऱ्या संत्रीतून केली लाखोंची कमाई

आंधळी, ता. माण येथील अशोक जोतीराम शेंडे आणि त्यांचे बंधू किसन शेंडे या बंधूंनी विदर्भाचे फळ समजल्या जाणाऱ्या संत्रीची चक्क दुष्काळी भागात लागवड केली. ...

गणेशोत्सवाला नवी मुंबईत बाजार समितीत ६२५ टन फळ आवक; 'ह्या' फळाला सर्वाधिक पसंती - Marathi News | 625 tons of fruit arrived at the market committee in Navi Mumbai for Ganeshotsav; 'This' fruit is the most popular | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गणेशोत्सवाला नवी मुंबईत बाजार समितीत ६२५ टन फळ आवक; 'ह्या' फळाला सर्वाधिक पसंती

Fruit Market Vashi गणेशोत्सवानिमित्त मुंबई बाजार समितीच्या फळमार्केटमध्ये सोमवारी १६८ टन सफरचंद व ४५७ टन मोसंबी अशी एकूण ६२५ टन आवक झाली आहे. ...

Naral Market : मुंबई बाजार समितीत नारळाची सर्वाधिक आवक; सरासरी कसा मिळतोय दर? - Marathi News | Naral Market : Highest arrival of coconuts in Mumbai Market Committee; How is the average price being obtained? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Naral Market : मुंबई बाजार समितीत नारळाची सर्वाधिक आवक; सरासरी कसा मिळतोय दर?

Naral Bajar Bhav गणेशोत्सवामुळे मंगळवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी ३ हजार टन फळांची व १ हजार २५२ टन नारळाची आवक झाली. नारळानंतर सफरचंदची सर्वाधिक ८७४ टन आवक झाली आहे. ...

फळांच्या फोडींचा रंग बदलून खराब दिसतात ? कापून ठेवलेली फळे लिबलिबीत होऊ नयेत म्हणून करा हे ३ उपाय - Marathi News | Follow these 3 steps fruit slices won't look dirty, fruits will remain fresh | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फळांच्या फोडींचा रंग बदलून खराब दिसतात ? कापून ठेवलेली फळे लिबलिबीत होऊ नयेत म्हणून करा हे ३ उपाय

Follow these 3 steps fruit slices won't look dirty, fruits will remain fresh : फळांच्या फोडी खराब होऊ नयेत म्हणून काय करायचे. पाहा. ...

हरितालिका: उपवासाच्या दिवशी ॲसिडीटी वाढून डोकं दुखतं? ६ नियम, उपवासाचा त्रास होणार नाही - Marathi News | haritalika fast, 6 rules for haritalika fast, how to avoid acidity and indigestion while on haritalika fast | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हरितालिका: उपवासाच्या दिवशी ॲसिडीटी वाढून डोकं दुखतं? ६ नियम, उपवासाचा त्रास होणार नाही

6 Rules for Haritalika Fast: हरितालिकेच्या दिवशी उपवास करणार असाल तर पुढे सांगितलेल्या काही गोष्टींची काळजी घ्यायला विसरू नका.(how to avoid acidity and indigestion while on haritalika fast?) ...

कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा - Marathi News | unhealthy juice list nutritionist shares most unhealthy juice to drink | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा

काही खास ज्यूस शरीरावर वाईट परिणाम करू शकतात. ते ३ ज्यूस कोणते आहेत आणि ते का टाळावेत हे जाणून घेऊया... ...

मोसंबी-संत्रा पिकाला कीटकांचा धोका; जाणून घ्या उपाययोजना - Marathi News | latest news Pests threaten citrus and orange crops; know the measures | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मोसंबी-संत्रा पिकाला कीटकांचा धोका; जाणून घ्या उपाययोजना

संत्रा व मोसंबी बागायतदारांसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. रस शोषणारा पतंग या फळांना छिद्र करून त्यातील रस काढून घेतो आणि फळे विक्रीस अयोग्य करतो. त्यासंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या उपाययोजना वाचा सविस्तर ...