लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फळे

फळे

Fruits, Latest Marathi News

स्ट्रॉबेरी केवळ चवीसाठीच नाही, तर आरोग्यासाठीही आहे फायदेशीर! - Marathi News | health benefits of eating strawberry | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :स्ट्रॉबेरी केवळ चवीसाठीच नाही, तर आरोग्यासाठीही आहे फायदेशीर!

स्ट्रॉबेरी खाल्ल्याने तुम्हाला कोणते फायदे मिळू शकतात, त्याबद्दल जाणून घ्या... ...

डाळिंब बागा वाचवण्यासाठी कापडाचे आच्छादन - Marathi News | Cloth cover to save pomegranate orchards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डाळिंब बागा वाचवण्यासाठी कापडाचे आच्छादन

बागा सुरक्षित ठेवण्यासाठी व ऊन चट्टे, धुके, बुरशीजन्य रोगापासून वाचविण्यासाठी डाळिंबावर कापडी अच्छादन टाकले आहे. त्यामुळे डाळिंब फळाचा दर्जा चांगला राहण्यास मदत होते. ...

फळ रोपवाटिकेने मिळाला राष्ट्रीय पुरस्कार!  - Marathi News | The fruit nursery received a national award! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फळ रोपवाटिकेने मिळाला राष्ट्रीय पुरस्कार! 

फुलंब्री तालुक्यातील युवकाची मेहनत फळाला फुलंब्री तालुक्यातील युवकाची मेहनत फळाला ...

पाऊस, ढगाळ वातावरणात पिकांचे कसे कराल व्यवस्थापन? - Marathi News | How to take care of crops in rainy, cloudy weather? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाऊस, ढगाळ वातावरणात पिकांचे कसे कराल व्यवस्थापन?

पीकनिहाय कृषी सल्ला ...

जुन्या फळबागांच्या पुनरूज्जीवनासाठी हेक्टरी वीस हजार रुपये अनुदान मिळणार, कसा कराल अर्ज? - Marathi News | Rs 20,000 subsidy per hectare for rejuvenation of old fruit orchards, how to apply? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जुन्या फळबागांच्या पुनरूज्जीवनासाठी हेक्टरी वीस हजार रुपये अनुदान मिळणार, कसा कराल अर्ज?

राज्यामध्ये बऱ्याचशा जुन्या फळबागांची उत्पादकता कमी होत आहे कारण योग्य मशागत पद्धतीचा अवलंब न करणे, नांग्या न भरणे, खते व औषधांचा योग्य वापर न करणे, झाडांना व्यवस्थित आकार न देणे (Dense & Over Crowded Canopy) इ. बाबींमुळे उत्पादकता कमी होत आहे. ...

फळ पिकांसाठी फायदेशीर मटका सिंचन - Marathi News | Beneficial matka irrigation for fruit crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फळ पिकांसाठी फायदेशीर मटका सिंचन

झाडे जेवढे पाणी आपल्या मुळांद्वारे शोषून घेतात त्यापैकी काहीश्या प्रमाणातच पाण्याचा उपयोग झाडांच्या वाढीसाठी होतो व उरलेले पाणी हे पानाद्वारे बाष्पोत्सर्जनाने निघून जाते. ...

गौरी-गणपतीसमोर नैवैद्य म्हणून ठेवलेल्या भरपूर फळांचं करायचं काय? करा ३ उत्तम पदार्थ, फळंही संपतील चटकन - Marathi News | 3 Easy Ganpati Special Fruit Recipes : Do 3 types of fruits Recipe in front of Gauri-Ganpati; The fruits of prasad will become tasty dishes... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गौरी-गणपतीसमोर नैवैद्य म्हणून ठेवलेल्या भरपूर फळांचं करायचं काय? करा ३ उत्तम पदार्थ, फळंही संपतील चटकन

3 Easy Ganpati Special Fruit Recipes : फळांचे घरातील सगळ्यांना आवडतील आणि चविष्ट होतील असे पदार्थ... ...

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून आता ठिबक ऐवजी मिळणार खते - Marathi News | Fertilizers will now be available instead of drips from the Bhausaheb fundkar falbag yojana | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून आता ठिबक ऐवजी मिळणार खते

सन २०२३-२४ पासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत 'ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे' या बाबी ऐवजी 'रासायनिक व सेंद्रीय खते देणे' ही बाब समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात येत आहे. ...