२१ व्या शतकात शेतमालाची ऑनलाईन विक्री हे काय नवीन नाही परंतु अजून आपल्यात तितकी जनजागृती झाली नाही, पण आता ह्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे आणि ह्यासाठी ONDC उत्तम विक्री व खरेदीची उत्तम संधी घेवून आले आहे. यात आपण फळे, भाजीपला अन्नधान्य तसेच इतर कृषि ...
फळे व भाजीपाला बाजारभावातील चढउतार तसेच मोठ्या प्रमाणात आवक यामुळे फळे व भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते, अशावेळी काढणीपश्चात प्रक्रिया फळे व भाजीपाल्यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ आपण बनवू शकतो यासाठी शास्रोक्त प्रशिक्षण घेणे जरुरी ...
केळी पिकाच्या सर्वंकष विकासासाठी महामंडळ स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक होते. राज्यात केळी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य शासनाने घेतला आहे. ...
भारत भौगोलिक मानांकन उत्पाद मेळाव्यात महाराष्ट्रातील भौगोलिक मानांकने प्राप्त हळद, डाळिंब, केळी, गुळ, हस्तशिल्प तसेच हातमाग आदी उत्पानांची दालने उभारण्यात आली होती. ...
केळी पिकाच्या सर्वंकष विकासासाठी महामंडळ स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक असून याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून येत्या दोन महिन्यात निर्णय घेण्यात येईल. ...
एखादा शेतकरी आपल्शेया तीमध्ये नवनवीन प्रयोग यशस्वी करून इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो. असेच एक चांगले उदाहरण उभे केले आहे माण तालुक्यातील टाकेवाडीचे प्रगतशील शेतकरी जालंदर जगन्नाथ दडस यांनी. ...