टोमॅटो हे फारच नाशवंत फळ असून ते दीर्घकाळ साठवून जतन करण्याची सोय नसल्यामुळे ती लवकर खराब होतात टोमॅटो फळे गर्द हिरव्या अवस्थेत साठवणुकीत चांगल्या प्रकारे राहू शकतात. ...
केंद्राच्या शिफारशींचा काटेकोरपणे अवलंब केल्यास द्राक्ष बागायतदारांना निश्चितच गतवैभव प्राप्त होईल, असा विश्वास राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रामहरी सोमकुंवर यांनी केले. ...
सन २०१० ला आपल्या डाळिंब बागेत वेगळे वैशिष्ट्य असलेले झाड बघायला मिळाले. त्यानंतर त्यांनी त्या झाडापासून ४०० रोप विकसित केले. त्यावर अभ्यास करून नवीन वाग विकसित केले. त्याचे 'शरदकिंग' असे नामकरण केले. ...
कृषी प्रक्रिया सहकारी संस्थांना प्रकल्प उभारणीसाठी देण्यात येणारे भाग भांडवल कर्ज व शासकीय भाग भांडवल याबाबत पणन विभागामार्फत राज्यातील संस्थांना विशेष अर्थसहाय्य योजना राबविणे. ...
अमेरिकेला होत असलेल्या डाळिंब निर्यातीत वाढ झाल्यास परिणामी डाळिंबाला चांगला दर मिळेल आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, असे अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी सांगितले. डाळिंबाच्या आयातदारांकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे. ...