कृषि आयुक्त सुनिल चव्हाण यांच्या उपस्थितीत मेगा फूड पार्क येथे झालेल्या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. फळांचे गाव म्हणून घोषित झाल्याबद्दल कृषि आयुक्त श्री. चव्हाण यांनी गावातील शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. ...
कृषी उत्पन्न बाजार समितीतील डाळींब सौदे बाजारात गारअकोले (ता. माढा) येथील शेतकरी संतोष केचे यांच्या भगवा जातीच्या डाळिंबाला आडत व्यापारी राजू भाई व इमरान भाई यांच्या मोहम्मद साद आणि कंपनीने प्रतिकिलो २०० रुपये भाव दिला. ...
धार्मिक, आरोग्य, सांस्कृतिक, खाद्यपरंपरा, तसेच व्यवसायिकदृष्ट्या नारळाला प्रचंड महत्त्व आहे. नारळ पिकाबाबत जनजागृती करण्यासाठी एशियन अँड पॅसिफिक कोकोनट कम्युनिटीकडून (एपीसीसी २००९ पासून २ सप्टेंबर रोजी जागतिक नारळ दिन साजरा केला जातो. ...