कोंगनोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील ढवळे बंधूंनी केला असून, यंदाच्या हंगामातील पहिली द्राक्षे त्यांनी बाजारात आणली आहेत. नंदकुमार ढवळे व विकास ढवळे यांनी उत्पादित केलेल्या द्राक्षांना प्रती चार किलो ५०१ रुपयांचा दर मिळवून त्यांनी बाजी मारली आहे. ...
बागा सुरक्षित ठेवण्यासाठी व ऊन चट्टे, धुके, बुरशीजन्य रोगापासून वाचविण्यासाठी डाळिंबावर कापडी अच्छादन टाकले आहे. त्यामुळे डाळिंब फळाचा दर्जा चांगला राहण्यास मदत होते. ...
राज्यामध्ये बऱ्याचशा जुन्या फळबागांची उत्पादकता कमी होत आहे कारण योग्य मशागत पद्धतीचा अवलंब न करणे, नांग्या न भरणे, खते व औषधांचा योग्य वापर न करणे, झाडांना व्यवस्थित आकार न देणे (Dense & Over Crowded Canopy) इ. बाबींमुळे उत्पादकता कमी होत आहे. ...
झाडे जेवढे पाणी आपल्या मुळांद्वारे शोषून घेतात त्यापैकी काहीश्या प्रमाणातच पाण्याचा उपयोग झाडांच्या वाढीसाठी होतो व उरलेले पाणी हे पानाद्वारे बाष्पोत्सर्जनाने निघून जाते. ...