आंबट, खारट व थोडीशी गोड चव असलेल्या ड्रॅगन फळाची चव न्यारीच आहे. जतसारख्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना ड्रॅगन 'बूस्टर" ठरले आहे. पुणे येथील गुलटेकडी छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड येथे पिवळ्या ड्रॅगन फळाची प्रथमच आवक झाली आहे. ...
भारताने कांदा निर्यातशुल्क लावल्यावर बांगलादेशात कांदा महाग झालाच शिवाय त्या देशातील कांदा आवकही घटली. दुसरीकडे बांगलादेशाने नागपूरच्या लोकप्रिय संत्र्यावर आयातशुल्क लावले. आता कांद्यानंतर संत्रा बागायतदार अडचणीत आहेत. ...
जिद्दीने मेहनत केल्यास शेतीमधून लाखो रुपयांचे उत्पन्नही मिळू शकते. हे निमगाव केतकी येथील शेतकऱ्याने सिद्ध केले आहे. पोपट घुसाळकर असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ...
२४ हजार ६१३ शेतकरी विमा परताव्यासाठी पात्र ठरले आहेत. गेल्या हंगामात आंबा उत्पादन अत्यल्प असल्याने बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. ...