महाराष्ट्रातील बारामती मधील पेरूची निर्यात आता संयुक्त अरब अमिरातीला केली जाणार असून बारामती मधील केळ्यांची निर्यात नेदरलँड, सौदी अरेबिया आणि रशियाला होणार आहे. ...
राहू येथील वांधारा परीसरात सुभाष शिंदे यांची चार-पाच एकर माळरानावरील शेती असून तेथील काही शेती त्यांनी बागायती केली आहे. खडकाळ माळरान शेती विकसित केल्यानंतर दोन-तीन वेळा उभी-आडवी नांगरट करण्यात आली. ...
माकडांकडून होणारे फळपिकांचे नुकसान पाहता त्यांचे निर्बीजीकरण करावे, ही विशेष अभ्यासगटाची शिफारस स्वीकारत राज्याच्या वन विभागाने एका खास कृती दलाची नियुक्ती केली आहे. ...
बिरंगुडी (ता. इंदापूर) येथील खडकाळ माळरान जमिनीत येथील खारतोडे बंधूनी वीस गुंठे क्षेत्रात चेकनेट बोरांची यशस्वी लागवड करून संगोपन केले आहे. या बोराच्या शेतीतून त्यांनी लाखो रुपयांचा नफा मिळवला आहे. ...
पंढरपूर पाण्याचं, मंगूड दाण्याचं, सांगुलं सोन्याचं अशी एक म्हण माण परिसरात प्रसिद्ध आहे. कालांतराने या म्हणीमध्ये बदल झाला, पंढरपूर पाण्याचं, मंगुड दाण्याचंच राहिलं व सांगूल सोन्यासारख्या डाळिंबाचं झालं. डाळिंबातील आर्थिक सुबत्तेमुळे सांगोला तालुक्या ...