लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फळे

फळे

Fruits, Latest Marathi News

विदेशासह, परराज्यातील फळबागांचा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना लागलाय लळा - Marathi News | Farmers of Marathwada are developing foreign & abroad orchards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विदेशासह, परराज्यातील फळबागांचा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना लागलाय लळा

डाळिंब, चिकू, लिंबोणी, पेरू, केळी द्राक्षे, संत्रा, ड्रॅगन, खजुरा, सफरचंद या फळबागांच्या शेतीला शेतकऱ्यांचे प्राधान्य ...

सत्तर दिवसांत एक एकर टरबूज मधून शेतकऱ्याला १ लाख ३५ हजारांचा निव्वळ नफा - Marathi News | 1 lakh 35 thousand net profit to the farmer from one acre of watermelon in seventy days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सत्तर दिवसांत एक एकर टरबूज मधून शेतकऱ्याला १ लाख ३५ हजारांचा निव्वळ नफा

शेततळे ठरले मोठे फायद्याचे ...

भौगोलिक मानांकनाचा बहाडोली जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांना होणार लाभ - Marathi News | Geographical classification will benefit Bahadoli Jambhul farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भौगोलिक मानांकनाचा बहाडोली जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांना होणार लाभ

बहाडोली जांभूळ उत्पादक शेतकरी गट या नावाने हे मानांकन मिळाले असून त्याचा लाभ सुमारे १५० शेतकऱ्यांना मिळणार आहे. ...

दुष्काळावर मात करत प्रयोगशील शेतीवर भर; माणदेशाचा बदलता 'क्रॉप पॅटर्न' - Marathi News | Emphasis on experimental agriculture to overcome drought; Man's Changing 'Crop Pattern' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळावर मात करत प्रयोगशील शेतीवर भर; माणदेशाचा बदलता 'क्रॉप पॅटर्न'

माणदेशातील क्रॉप पॅटर्न बदलू लागला आहे. ड्रॅगन फ्रुट, द्राक्षे, डाळिंब, बोर, कलिंगड, पपई, पेरू यासारख्या फळबागांची तसेच ढोबळी मिरची, शेवगा या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. ...

वजन, शुगर वाढेल म्हणून आंबे खायचे टाळताय का? पण हे आहेत आंबा खाण्याचे फायदे - Marathi News | Do you avoid eating mangoes because it will increase your weight and sugar? But these are the benefits of eating mangoes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वजन, शुगर वाढेल म्हणून आंबे खायचे टाळताय का? पण हे आहेत आंबा खाण्याचे फायदे

आंबे खायला आवडत नाहीत अशी व्यक्ती क्वचितच बघायला मिळेल? आंबे खाऊन वजन वाढते, असा समज बऱ्याच जणांचा असतो. त्यामुळे आंबे खायला आवडत असून देखील बरेच लोक मधुमेह आणि वजन वाढायच्या भीतीने आंबे खायचे टाळतात. ...

शेकडा भावात मिळणाऱ्या कैऱ्यांची किलोप्रमाणे विक्री; मागणी वाढली, दरात वाढ - Marathi News | Sale of kairy per hundred fruits to per kilo; Increase in demand, increase in price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेकडा भावात मिळणाऱ्या कैऱ्यांची किलोप्रमाणे विक्री; मागणी वाढली, दरात वाढ

आकाराने मोठ्या व मध्यम असणाऱ्या कैऱ्यांना अधिक भाव ...

शिक्षक पदाला रामराम केला, पेरूमधून मालामाल झाला - Marathi News | The teacher's came in farming; get good income from guava fruit orchard | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शिक्षक पदाला रामराम केला, पेरूमधून मालामाल झाला

तब्बल दहा वर्षे शिक्षक म्हणून काम केल्यानंतरअमर बोराटे यांनी आपल्या दहा एकर क्षेत्रामध्ये कष्ट करण्याचे ठरविले. ...

लालेलाल टरबुजांची आवक वाढली १० रुपयांपासून १०० रुपयापर्यंत टरबूज विक्रीला - Marathi News | Inflow of Lalelal Watermelons increased Watermelon sale from Rs.10 to Rs.100 in Ambajogai | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लालेलाल टरबुजांची आवक वाढली १० रुपयांपासून १०० रुपयापर्यंत टरबूज विक्रीला

नगाप्रमाणेच खरेदी करण्याची ग्राहकांची तयारी असल्याने छोट्या आकारापासून ते मोठ्या आकारापर्यंतचे टरबुजाला विशेष मागणी ...